Eknath Shinde Big News : राज्याचे नवीन औद्योगिक धोरण-2019 अंतर्गत अनेक नवीन योजना व कार्यक्रम शासनाने राबविले आहेत. सूक्ष्म आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी आणि राज्यात स्थानिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील युवक/युवतींच्या सर्जनशीलतेला वाव देऊन राज्यात स्वयंरोजगारासाठी पूरक वातावरण निर्माण करणे, […]
आरोग्य विभागाच्या बिंदुनामावलीचे काम अंतिम टप्प्यात असून, जानेवारीत भरतीची जाहिरात काढणार आहोत. तसेच, कंत्राटी तत्त्वावरील एमबीबीएस डाॅक्टरांना शासकीय सेवेत सामावून घेणार असल्याची मोठी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली. विधानसभेत बोलताना ते म्हणाले, की महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या दरात वाढ करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सचिवांची समिती नेमली जाईल. त्यांचा अहवाल आल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. […]
गडचिरोली दि. 10 : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून आलापल्लीच्या टायगर ग्रुप गणेश मंडळाला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या मंडळास यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे काल पारितोषिक प्रदान करण्यात […]