राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील उमेदवारांचे प्रशिक्षण १ जुलैपासून सुरु होणार आहे. यामध्ये राज्यातील दहा प्रशिक्षण केंद्रांमध्ये आठ हजार उमेदवार प्रशिक्षण पूर्ण होईल अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली.
पहा आणखी काय म्हणाले राजकुमार व्हटकर
हि भरती ६ हजार ७४० जागांसाठी तब्बल सात लाख उमेदवारांचे अर्ज आहेत. तसेच हे प्रशिक्षण राज्यातील दहा केंद्रांवर सुरु होईल. तसेच नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर दुसरे उमेदवार त्याठिकाणी जातील.
यामध्ये पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता साडेसहा हजारांवरून आठ हजारांपर्यंत करण्यात आली आहे. त्यात सोलापूर, नाशिकसह इतर पोलिस प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.