मुलचेरा-: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच तालुक्याचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी चेतन पाठील यांच्या मार्गदर्शनाखाली समोर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्राची माहिती तसेच प्रत्यक्ष प्रात्याक्षिक तालुक्यातील 42 मतदान केंद्रावर मतदारांना करून यावेळी इवीएम यंत्र तसेच विवीपॅट मतदान यंत्राविषयी विस्तृत माहिती तालुक्याचे मास्टर ट्रेनर रितेश चिंदमवार यांनी मतदारांना करून दिली. यावेळी निवडणूक ऑपरेटर संघपाल पेळूकर उपस्थित होते.
