देशाच्या स्वतंत्र्यासाठी इंग्रजांशी लढतांना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद विर बाबुराव शेडमाके ह्यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम ह्यांच्या वतीने आज 12 मार्च रोजी सकाळी 11 वा. अहेरी येतील कै.राजे विश्वेश्वरराव महाराज स्टेडीयम हॉकी ग्राऊंड येथे भव्य सामूहिक विवाह सोहळा तसेच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमात जनतेनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
