ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना

  • स्थायी आणि स्थलांतरीत पध्दतीने मेंढपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसाठी २० मेंढ्या + १ मेंढानर अशा मेंढी गटाचे ७५% अनुदानावर वाटप.
  • सुधारीत प्रजातीच्या नर मेंढ्याचे ७५% अनुदानावर वाटप करणे.,
  • मेंढी पालनासाठी पायाभुत सोई-सुविधा उपलब्ध करुण देण्यासाठी ७५% अनुदान.,
  • मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करुन देण्यासाठी ७५% अनुदान.
  • हिरव्या चार्‍याच्या मुरघास करण्या करीता गासड्या बांधण्याचे तंत्र खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान
  • पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान मिळणार.

या योजनेचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी इथे क्लिक करा.Mahamesh Yojna

आवश्यक कागदपत्राची यादी खालील प्रमाणे आहे.

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • जातीचा दाखला (सक्षम अधिकार्‍यांचा)
  • मेंढी पालन करण्याची पद्धत किंवा स्वरूप व सध्या असलेल्या मेंढ्यांची संख्या (स्थलांतरित /फिरस्ती पद्धतीने किंवा एका ठिकाणी राहून स्थायी पद्धतीने) याबाबतचे संबंधीत पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र (बंधपत्रामधील नमुना क्रमांक १ मध्येच सादर करावयाचा आहे)
  • रहिवासी दाखला (सक्षम प्राधिकारी) (बंधपत्रामधील नमुना क्रमांक २ मध्येच सादर करावयाचा आहे)
  • अपत्य दाखला (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ३ मध्येच सादर करावयाचा आहे). १ मे २००१ नंतर तिसरे हयात अपत्य नसावे.
  • अर्जदाराचे शेतजमिनीचा अलीकडील तीन महिन्यातील ७/१२ उतारा किंवा अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबियांपैकी) संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेतजमिनीचा ७/१२ उतारा व १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ४ मध्येच सादर करावयाचा आहे).
  • भाडेतत्वावर शेतजमीन घेतली असल्यास शेतजमीन मालकासमवेत केलेल्या भाडेकराराची सत्यप्रत (रु.१००/- स्टॅम्प पेपर वर नोटरी करून) (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ५ मध्येच सादर करावयाचा आहे).
  • शेड बांधकामाचा लाभ घ्यावयाचा असल्यास, त्यासाठी स्वत:ची किमान १ गुंठा जागा उपलब्ध असल्याबाबत अलीकडील तीन महिन्यातील ७/१२ उतारा / मिळकत दाखला
  • बचतगटाचे सदस्य असल्याचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पशुपालक उत्पादक कंपनीचे सदस्य असल्याचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • महामंडळामार्फत शेळी मेंढी पालनाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
  • स्वयंमघोषणा पत्र (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ६ मध्येच सादर करावयाचा आहे)

अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती

  • अर्ज सादर करण्याचा कालावधी १५/११/२०२२ ते ३०/११/२०२२ पर्यंत
  • योजनेची पूर्ण माहिती या अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनायोजनेचे ठळक वैशशष्ठे राज्यात मेंढी पालन व्ययसायास प्रोत्साहन देण्यासाठी.योजना म ंबई व म ंबई उपनगर हे शजल्हे वगळता उववररत ३४ शजल्यासाठी योजने अंतगवत देण्यात येणारे लाभस्थायी आशण स््यलांतररत पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई -स शवधेसाठी २०मेंढ्या +१ मेंढानर अशा मेंढी गटाचे ७५% अन दानावर वाटप . स धाररत प्रजातीच्या नर मेंढ्यांचे ७५% अन दानावर वाटप करणे. मेंढी पालनासाठी पायाभूत सोई -स शवधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अन दान . मेंढी पालनसाठी संत शलत खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अन दान . शहरव्या चाऱ्याला म रघास करण्याकररता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum Wrapper ) खरेदी करण्यासाठी ५०% अन दान . पश खाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अन दान . पात्रतासदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवगावतील लाभा्याांना लागू असेल.लाभधारकाचे वय १८ वषावपेक्षा कमी व ६० वषावपेक्षा जास्त नसावे.लाभधारकांची शनवड करताना, मशहलांकररता ३०% व अपंगांकररता ३% आरक्षण .या योजने अंतगवत भटक्या जमाती (भज -क) प्रवगावतील बचत गटांना/ पश पालक उत्पादक कंपन्यानालाभाथी म्हणून प्राधान्य देण्यात येईल.ज्या लाभधारकांना या आधी महामेष योजनेअंतगवत लाभ शमळालेला आहे अशा लाभधारकांना यामध्येप न्हा अजव करता येणार नाही.पश संवधवन शवभागामार्वत राबशवण्यात येणाऱ्या योजनेअंतगवत गेल्या ३ वषावमध्ये लाभ घेतलेल्याव्यक्तीस ककंवा क ट ंबातील व्यक्तीस या योजनेअंतगवत प न्हा अजव करता येणार नाही.एका क ट ंबातील एकाच व्यक्तीस अजव करता येईल.स्थायी पद्धतीने मेंढी पालन करणाऱ्या लाभा्याांना शेड बांधण्याकररता स्वत: ची जागा असणेआवश्यक आहे.अजवदार ककंवा अजवदाराच्या क ट ंबातील सदस्य शासकीय / शनमशासकीय / स्थाशनक स्वराज्य संस्थेच्यासेवेत ककंवा सेवाशनवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन /स्थाशनक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाशधकारी/ लोकप्रतींशनधी नसावा.अजव सादर करण्याची कायवपद्धती अजव सादर करण्याचा कालावधी १५/११/२०२२ ते ३०/११/२०२२ पयांतयोजनेची पूणव माशहती या अजव सादर करण्याची कायवपद्धती याबाबतचा संपूणव तपशील www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे . ऑनलाईन पद्धतीने अजव महामंडळाच्या वरील संकेतस्थळावर तसेच Android Mobile मधील Google Play store वरून Mahamesh App व्दारे करण्यात यावे अशधक माशहती साठी संकेतस्थळ वर भेट घ्या www.mahamesh.co.inHelplinePhone Number-020-25657112[email protected]