गडचिरोली, दि.03: विविध महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबत उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करण्यात येते. संवाद अभियान- युवा संवाद सारखे कार्यक्रम सुरु करण्याकरिता महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी “समान संधी केंद्रे” -(Equal Opportunity Centre) स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक […]
झाडीपट्टीतील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या चार जिल्ह्यांत दरवर्षी दिवाळी संपताच मंडई, शंकरपटव व्यावसायिक नाटकांच्या मेजवानीला धूमधडाक्यात सुरुवात होत असते. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ते लांबणीवर गेले. मात्र, आता आचारसंहिता संपल्याने मंडई, शंकरपट अन् नाटकाला सुरुवात होणार आहे. यातून कोट्यवधीची उलाढाल होत असते. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज), ब्रह्मपुरी, सिंदेवाही हे नाट्य कंपन्यांचे केंद्र बनले आहेत. झाडीमंडळात […]
गडचिरोली: गडचिरोली जिल्हयातील सर्व डोळयांचा लेन्स (Contact lense) चष्मे विक्रेता यांनी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली या कार्यालयात अर्ज सादर करुन विक्री परवाने घेण्यात यावे. असे आवाहन अनुज्ञप्ती प्राधिकारी व सहायक आयुक्त औषधे,अन्न व औषध प्रशासन गडचिरोलीचे,नीरज व्ही.लोहकरे यांनी केले आहे.