ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

इंडियन नेव्ही मध्ये एसएससी ऑफिसर पदासाठी भरती

इंडियन नेव्ही मध्ये एसएससी ऑफिसर पदासाठी भरती निघाली आहे. शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर हे पदाचे आहे. इंडियन नेव्ही भरतीसाठी अर्ज कसा करायचा. शिक्षण पात्रता काय असणार आहे. फॉर्म भरण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागेल. भरती बद्दलची इतर सर्व माहिती खाली देण्यात आली आहे.

पदाचा तपशील :

पदाचे नाव : (SSC) शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर

एक्झिक्यूटिव्ह ब्रांच
1) SSC जनरल सर्विस / हायड्रोकेडर – 56
2) SSC एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) – 05
3) नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर – 15
4) SSC पायलट – 25
5) SSC लॉजिस्टिक्स – 20
एज्युकेशन ब्रांच
6) SSC एज्युकेशन -12
टेक्निकल ब्रांच
7) SSC इंजीनियरिंग ब्रांच (GS) – 25
8) SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) – 45
9) नेवल कन्स्ट्रक्टर – 14

एकूण पद संख्या : 217 जागा

शिक्षण पात्रता :

1) एक्झिक्यूटिव्ह ब्रांच – 60 टक्के गुणांसह BE/B.Tech किंवा B.sc/B.com/B.sc(IT)+PG डिप्लोमा (फायनान्स /लॉजिस्टिक्स/ सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA/M.sc(IT)
2) एज्युकेशन ब्रांच – प्रथम श्रेणी M.sc (गणित /ऑपरेशन रिसर्च/ फिजिक्स/ अप्लाइड फिजिक्स किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech
3) टेक्निकल ब्रांच – 60% टक्के गुणांसह BE/B.Tech

वयाची अट :

1) अ. क्र. : 1 ,5,7, 8 व 9 : 02 जुलै 1998 ते 1 जानेवारी 2004
2) अ. क्र. : 2 व 6 : 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2002
3) अ. क्र. : 3 व 4 : 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2004

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

indain navy ssc officer salary

वेतन पगार : 56 हजार 100 रू

अर्ज शुल्क : फी नाही

अर्ज करण्याची वेबसाईट : Apply Online

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 नोव्हेंबर 2022