मुंबई,: दि. २६ मार्चपासून आयपीएल-२०२२ चा प्रारंभ होत असून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे सामने होणार आहेत. त्यासाठी पोलिस, महानगरपालिका यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांनी समन्वयाने काम करुन आयपीएल-२०२२ स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्तपणे केले आहे. सह्याद्री अतिथीगृहात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि […]
मूलचेरा:- माननीय माजी आदिवासी व वन राज्यमंत्री तथा युवा हृदय सम्राट, अहेरी इस्टेट चे राजे आदरणीय श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम (महाराज) यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक मूलचेरा तालुक्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे मधील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आणि सोबतच स्वामी विवेकानंद छात्रवास येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, व वृक्षारोपणचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला […]
राज्यातील ग्रामीण भागातील गरीबी निर्मुलनासाठी केंद्र शासनामार्फ़त दीन दयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (DAY-NRLM) राबविण्यात येत असून यासाठी राज्यात या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (Maharashtra State Rural Livelihoods Mission) अर्थात “उमेद” ची सन २०११ मध्ये स्थापना संदर्भिय शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे. सदर अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीबी […]