मुलचेरा: सध्या पावसाचे दिवस असून या दिवसात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. मात्र तरीदेखील अनेक जंतूंचा प्रादुर्भाव होत असल्याने अनेकांना संसर्गजन्य आजाराची लागण होते. अशातच मुलचेरा तालुक्यात लहान मुलांचे डोळे येण्याची साथ सुरु झाली आहे. अनेक शाळांमधील मुलांना याची बाधा झाल्याने शाळेतील विद्यार्थी उपस्थिती संख्या रोडावल्याचे चित्र आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत डोळ्यांच्या […]
गडचिरोली,(जिमाका),दि.25:परिवहनेतर संवर्गातील (कार) वाहनाकरीता MH 33 AD ही नविन मालिका सुरु करण्यात येणार आहे. सदर मालिकेतील आकर्षक/पसंती क्रमांक राखीव करण्याकरीता 27 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 02.00 पासुन अर्ज स्विकारले जातील. एका आकर्षक/पसंती क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सदर नंबराकरीता लिलाव करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.
आयुष्मान कार्ड काढा ऑनलाईन, मिळणार 5 लाखापर्यंत मोफत 1201 आजारांवर मोफत उपचार; ‘आयुष्यमान’चे ई-कार्ड काढले का? जनजागृतीचा अभाव; नागरिकांपर्यंत पोहोचेनात आरोग्य योजना. आयुष्मान भारत योजना कार्ड योजना आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना असून, या योजनेंतर्गत 1 हजार 201 आजारांवर तसेच 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. लाभ घेण्याकरिता मात्र ई कार्ड असणे […]