देशभरात केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत रेशन आणि स्वस्त रेशनची सुविधा दिली जाते, पण आता यु आय डी ए आय ने देशातील करोडो लोकांना एक मोठी भेट दिली आहे. तुम्हीही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशातील आधार जारी करणारी संस्था यु आय डी ए ने म्हटले आहे की, […]
नाबार्डचा येणाऱ्या वित्तीय वर्षासाठी ६ लाख १३ हजार ५०३ कोटी रुपयांचा संभाव्य पतपुरवठा आराखडा (कर्ज योजना) मुंबई : नाबार्डने राज्य फोकस पेपर एक वर्षासाठी तयार न करता तो किमान तीन ते पाच वर्षासाठी करावा, जेणेकरून पहिल्या वर्षी अंदाजपत्रक व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन उर्वरित दोन वर्षात ही कामे पूर्णत्वाला जाऊ शकतील, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव […]
भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर भरती प्रक्रिया ही “अग्निवीरवायु” या पदांसाठी आहे. 3500 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. इच्छुक उमेदवार हे आपले अर्ज ऑनलाईन माध्यमाने http://agnipathvayu.cdac.in/ या वेबसाईट वर करू शकता. अर्ज करण्याची शेवटचा दिनांक आहे 23 नोव्हेंबर 2022. भारतीय हवाई दल भरती २०२३. पदाचे नाव: अग्निवीर. रिक्त पदे: 3500 पदे. शैक्षणिक पात्रता: इंटरमिजिएट/10+2/ समतुल्य. वयोमर्यादा: २१ वर्षे. आवेदन का तरीका: ऑनलाइन. अर्ज सुरु होण्याची तारीख: 07 नोव्हेंबर 2022. […]