विविध सामाजिक उपक्रमांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील अनेक गावांत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस साजरा झाला..!! गडचिरोली जिल्ह्याचे विकास पुरुष,लोकनेते,अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस असल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी जणू काही एक उत्सवाचा हा दिवस असतो. […]
राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ या योजनेच्या विस्ताराची घोषणा केली. राज्यातील सगळ्या घटकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी हे सारे उपक्रम, […]
‘जीवन सुंदर आहे’ ही यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना मुंबई, दि.१३ : पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना त्यांची कला सादर करता यावी यासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सुलभा आर्या यांनी केले. येत्या २० नोव्हेंबरपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल […]