गडचिरोली : पोलीस अधिक्षक,गडचिरोली,यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबधात्मक उपाययोजना सुरु आहेत. दिनांक 09 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हयात ईद-ए-मिलाद उत्सव साजरा करण्यात येणार आहे.तसेच काही राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे धरणे,मोर्चे,आंदोलने,सभा,मिरवणूक,सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 08 ऑक्टोंबर 2022 चे 00.01 वा ते दिनांक 22 ऑक्टोंबर 2022 चे 24.00 वाजे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम ,1951 चे कलम 37(1) (3) संपूर्ण गडचिरोली जिल्हयात लागू करण्यात आली आहे.असे जिल्हादंडाधिकारी,गडचिरोली यांनी कळविले आहे
Related Articles
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 जागांसाठी भरती
The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civil body of Mumbai, the capital city of Maharashtra. BMC City Engineer Recruitment 2024 (Mumbai Mahanagarpalika Bharti 2024/MCGM City Engineer Bharti 2024) for 690 Junior Engineer (Civil),Junior Engineer (Mechanical & Electrical), Sub Engineer (Civil) & Sub Engineer (Mechanical & Electrical) Posts. » (MCGM […]
मंत्रिमंडळ निर्णय : दि. १० जानेवारी २०२३
राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेचा बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला राज्य वेतन सुधारणा समिती (बक्षी समिती) चा अहवाल खंड-2 स्वीकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे अनेक संवर्गाच्या वेतन त्रुटी दूर होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. यामुळे 240 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडेल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. केंद्रीय सातव्या वेतन […]
ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले जाहीर मुंबई दि 8 : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. 14 मे […]