स्व. श्री मल्लाजी आत्राम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मुलचेरा येथे 5 सप्टेंबर 2023 रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयती दिनी शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नितेश व्ही. बोरकर तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रा. दिपक सहारे व अमरदिप रामटेके होते. शिक्षक दिनाप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षरित्या सहभाग घेऊन एक दिवस शालेय व्यवस्थापन सुरळीत पार पाडले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Related Articles
जे.एस.डब्ल्यू., बॅंक ऑफ बडोदा, पश्चिम रेल्वेला विविध गटांत विजेतेपद
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक व व्यावसायिक पुरुष कामगारांसाठीच्या २६ व्या तर महिलांसाठीच्या २१ व्या राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या. पुरुष विभागात जे.एस.डब्ल्यू. संघाने ग्रामीण विभागात सलग चौथे जेतेपद पटकावले तर बँक ऑफ बडोदाने शहरी विभागात बाजी मारली. पश्चिम […]
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग, नवीन मोबाईल आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]
NEET 2023 ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाची झाली सुरुवात
NEET 2023 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात NEET 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल आहे. प्रवेश परीक्षा ७ मे, रविवारी होणार आहे. सर्व उमेदवारांसाठी NEET चे अर्ज शुल्क वाढले आहे. सर्वसाधारण उमेदवारांना आता परीक्षेला […]