ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारतीय स्टेट बँकेत 439 जागांसाठी भरती

State Bank of India (SBI),  SBI SCO Recruitment 2023 (SBI SCO Bharti 2023) for 439 Specialist Cadre Officer (Assistant Manager, Assistant General Manager,Manager, Deputy Manager, Chief Manager, Project Manager, & Senior Project Manager Posts)

जाहिरात क्र.: CRPD/SCO/2023-24/14

Total: 439 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट मॅनेजर (AM) 335
2 असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) 01
3 मॅनेजर 08
4 डेप्युटी मॅनेजर 80
5 चीफ मॅनेजर 02
6 प्रोजेक्ट मॅनेजर 06
7 सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर 07
Total 439

शैक्षणिक पात्रता: (i) B.E/B.Tech/M.Tech/MSc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA  (ii) 02/05/08/10 वर्षे अनुभव

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

वयाची अट: 30 एप्रिल 2023 रोजी,

  1. पद क्र.1: 32 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 42 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
  7. पद क्र.7: 38 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड & तिरुवनंतपुरम

Fee: General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2023