
सध्या नागरिक UPI वापर सर्वात जास्त करत आहे. मात्र अशातच आता UPI संदर्भात एक महत्वाची अपडेट्स समोर आली आहे. आता विना इंटरनेट सुद्धा UPI चा वापर करता येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यासाठी UPI 123Pay ही सुविधा सुरु केली आहे. त्याआधारे सध्या मोबाईलवरून सुद्धा पेमेंट करता येईल. आता विना इंटरनेट UPI 123Pay च्या माध्यमातून 10,000 […]
मुंबई, दि. ११ : राज्यातील वक्फ बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरणे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यांच्या नियुक्त्या करणे, उर्दू अकादमीमार्फत मुशायऱ्याचे आयोजन करणे याबरोबरच प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य (केंद्रीय मंत्री दर्जा) कुमारी सय्यद शहजादी यांनी दिली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार […]
भारतीय लष्करात नोकरीची तयारी करीत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.. भारतीय सैन्याच्या ’10+2 Technical Entry Scheme (TES) – 48′ अंतर्गत लवकरच 90 पदांसाठी भरती होत आहे. विशेष म्हणजे, ही पदभरती ‘जेईई मेन्स’ (JEE Mains) च्या मार्कांच्या आधारावर केली जाणार आहे. याबाबत लष्कराने (Indian Army) अधिसूचना जारी केली आहे.. त्यानुसार, एकूण 90 रिक्त जागांवर ही भरती […]
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More