गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

शाळा सुटून सुध्दा बस साठी वाट पाहत बसले विद्यार्थी

शाळा सुटून सुध्दा बस साठी वाट पाहत बसले विद्यार्थी

बस ची समस्या मुलचेरात विद्यार्थ्यांची सुटत नाही

मुलचेरा:-

तालुक्यात महाविद्याय, शाळा आहे. या शाळेत मोठया संख्येने विद्यार्थी शिकत असतात. विध्यार्थी शाळेला सकाळी येतात दिवसभर विध्यार्थी शिक्षन छत्र छायेत राहतात. सायकाळ झाली की शाळेची सुट्टी होते. सुट्टी झाल्यावर विध्यार्थी घरी जाण्यासाठी जातात मात्र बस स्थानकावर गेले असता नुसता बस ची वाट बगत रहावा लागते रात्रोचे 6:30 वाजून सुध्दा बस चा पत्ता सुध्दा दिसत नाहीं जर बस वेळेवर आले असते तर विध्यार्थी वेळेवर घरी जाऊ शकतात घरी जाऊन अभ्यास करू शकतात मात्र विद्यार्थ्यांची कसरत बस स्थानकावर होत असते.

यांची समस्या सुटणार कधी हे कोन्हालाही पत्ता नाही.

विध्यार्थी घरी जात पर्यंत त्या बस स्थानकात शाळेतील शिक्षक जबाबदारीने त्यांच्या साठी थांबून राहत असतात.बस वेळेवर न आल्याने मोठे समस्या निर्माण होत आहे.