Related Articles
आता केंद्रीय बोर्डाच्या शाळांतही ‘गर्जा महाराष्ट्र’! राज्यगीताचा समावेश बंधनकारक, शिक्षणमंत्री दादाजी भुसेंची घोषणा
Posted on Author Lokrath Team
मंत्री भुसे यांनी शिक्षण विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यगीताची व्याप्ती वाढवली आहे. भुसे यांनी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याची घोषणा केल्यानंतर आता त्या पाठोपाठ राज्यगीत वाजवणेही बंधनकारक केले आहे. राज्यगीतामुळे महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक महती शालेय वयापासून विद्यार्थ्यांच्या मनांवर बिंबवली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक शाळेत हे गीत वाजलेच पाहिजे, असे आग्रही […]
खा.अशोकजीे नेते यांनी रेल्वे संबंधी अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लाऊन पूर्णत्वास अखेर यश प्राप्त केल्याने आज दिल्ली येथे डॉक्टर संदीपजी महात्मे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले
Posted on Author Lokrath Team
सुपरफास्ट ट्रेनचे जंक्शन नागभिड व वडसा येथे स्टॉपेज (थांबा)ची मागणी पूर्ण केल्याने आभार मा.खा.अशोकजी नेते यांनी संसदेत व केंद्रीय रेल्वेमंत्री यांना केलेल्या सततच्या पाठपुराव्याला व प्रयत्नाला अखेर यश आल्याने चांदाफोर्ट, (वडसा)- देसाईगंज- गोंदिया या रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाड्या चालु करून तसेच मागणीप्रमाणे सुपरफास्ट ट्रेनचे स्टॉपेज (थांबा)नागभिड, वडसा,व पॅसेंजरचे सालेकसा या ठिकाणी दिल्याने आज दिल्ली येथे […]
प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Posted on Author Lokrath Team
परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल ५,१५० इलेक्ट्रिक बसगाड्यांचे ठाण्यात लोकार्पण खासगी बस सेवेशी स्पर्धा करताना ‘प्रवासी हाच आपला परमेश्वर’ असे मानून आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या. त्याचा लोकार्पण सोहळा येथील खोपट बस स्थानक […]