आधार संबंधी सरकारने केला महत्वपूर्ण नियमआधार संबधी नियमांमध्ये केंद्र सरकारने महत्वपूर्ण बदल केले आहेत. आधार क्रमांक प्राप्त झाल्यानंतर 10 वर्षांनी किमान एकदा संबधीत कागदपत्रे अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत ग्याजेट अधिसूचना जारी केली आहे.
आधार ची माहिती दर 10 वर्षांनी अपडेट करावी लागणार आहे.