नवी दिल्ली, दि.११ :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.
Related Articles
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत भाजपा जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.!!
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत भाजपा जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.!! माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण,पूजन व विनम्र अभिवादन करण्यात आला.! याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते! या […]
शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी दि. 25 : शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू हा ऐतिहासिक ठेवा आहे. ही वास्तू राज्याच्या सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मरणार्थ कोकण वासियांकरीता राज्य शासनाद्वारे 20 ऑक्टोबर 1976 रोजी सुरु करण्यात आलेल्या या जुन्या शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या इमारतीचे नुतनीकरण, सुशोभिकरण व […]
गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी येरमनार येथील डोलू मडावी यांच्या कुटुंबाला केली मदत
अहेरी:- तालुक्यातील येरमनार येथील डोलू पेंटा मडावी यांच्या घराला काही दिवसा अगोदर आग लागली आणि त्या आगीत डोलू मडावी यांच्या कुटुंबातील सर्व जीवनावश्यक वस्तू, कपडे, घरातील सर्व ईतर साहित्य आणि संपूर्ण घर पूर्णपणे खाक झालं आणि डोलू मडावी यांच्या कुटुंबावर खूप मोठं संकट आले, ही बाब गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अहेरी इस्टेट चे दानशूर राजे […]