ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 435 जागांसाठी भरती

The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. MPSC Recruitment 2023 (MPSC Bharti 2023) for 169 Professor, Associate Professor, Assistant Professor, Head of the Department, Lecturer, & Principal Posts and 266 Assistant Professor, Associate Professor, & Medical Superintendent Posts.

जाहिरात क्र.: 063/2023 ते 069/2023

Total: 169 जागा

पदाचे नाव & तपशील: 

जाहिरात क्र. पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
063/2023 1 प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ 13
064/2023 2 सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ 35
065/2023 3 सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ 94
066/2023 4 विविध विषयातील विभाग प्रमुख, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ 04
067/2023 5 विविध विषयातील अधिव्याख्याता, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ 04
068/2023 6 प्राचार्य, तंत्रनिकेतने,महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ 17
069/2023 7 प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नोलॉजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ 02
Total 169

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) Ph.D. (ii) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य. (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने.  (iii) 10 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) Ph.D. (ii) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य. (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने.  (iii) 08 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.  (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: Ph.D.+ प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य.+ 12 वर्षे अनुभव किंवा पदवी आणि पदव्युत्तर पदवी+ 15 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: ललित कला (उपयोजित कला, चित्रकला आणि शिल्पकला) च्या योग्य शाखेतील पदवी किंवा प्रथम श्रेणी समतुल्य
  6. पद क्र.6: Ph.D.+ प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य.+ 16 वर्षे अनुभव किंवा पदवी आणि पदव्युत्तर पदवी + 20 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7:  Ph.D.+ प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य.+ 16 वर्षे अनुभव किंवा पदवी आणि पदव्युत्तर पदवी + 20 वर्षे अनुभव

वयाची अट: 03 ऑक्टोबर 2023 रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 45 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 43 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 45 वर्षे
  5. पद क्र.5: 18 ते 38 वर्षे
  6. पद क्र.6: 01 जानेवारी 2024 रोजी 19 ते 54 वर्षे
  7. पद क्र.7: 01 जानेवारी 2024 रोजी 19 ते 54 वर्षे

Fee:

  1. पद क्र.1 ते 4, 6 & 7: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
  2. पद क्र.5: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2023 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा 

Advertisement

जाहिरात (Notification):

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
  3. पद क्र.3: पाहा
  4. पद क्र.4: पाहा
  5. पद क्र.5: पाहा
  6. पद क्र.6: पाहा
  7. पद क्र.7: पाहा

Online अर्ज: Apply Online 

जाहिरात क्र.: 048/2023 ते 051/2023

Total: 266 जागा

पदाचे नाव & तपशील: 

जाहिरात क्र. पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
048/2023 1 सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 149
049/2023 2 सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 108
050/2023 3 सहाय्यक प्राध्यापक, शासकीय फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 06
051/2023 4 वैद्यकीय अधीक्षक, MCGM, गट अ 03
Total 266

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: प्रथम श्रेणी B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S.
  2. पद क्र.2: (i) Ph.D. (ii) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य. (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने.  (iii) 08 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: प्रथम श्रेणी B.Pharm & M.Pharm.
  4. पद क्र.4: (i) MBBS  (ii) रुग्णालय प्रशासनातील PG डिप्लोमा/पदवी

वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 19 ते 50 वर्षे
  3. पद क्र.3: 19 ते 38 वर्षे
  4. पद क्र.4: 19 ते 45 वर्षे

Fee:

  1. पद क्र.1 & 3: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
  2. पद क्र.2 & 4:  खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
  3. पद क्र.3: पाहा
  4. पद क्र.4: पाहा

Online अर्ज: Apply Online