मुलचेरा:-
स्वतंत्र भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहनाचा कार्यक्रम मा. तहसिलदार चेतन पाटील यांचे हस्ते तहसील कार्यालयाच्या प्रांगनात सकाळी 9.15 वा आयोजन केलेला आहे तहसिल कार्यालय येथे सकाळी 11 वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महावद्यालयीन विद्यार्थी सहभाग नोंदविणार आहे. तसेच तहसिल कार्यालयच्या पटांगनात ऑफिसेस प्रीमियम लीग क्रिकेट चे आयोजन करण्यात आले होते.यात विजय पटकावलेले विजेत्यांना व सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये विजय झालेल्या चामुना मा तहसिलदार चेतन पाटील यांचे हस्ते बक्षिक वितरण होणार आहे. तरी मुलचेरा परिसरातील सुजान नागरिक, शालेय विद्यार्थी, सर्व शासकीय/निमशासकीय अधिकारी/कर्मचारी, व्यापारी वर्ग यांना विनंती आहे की आपन नियोजित वेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित रहावे असे आव्हान मुलचेऱ्याचे मंडळ अधिकारी अर्चना नागमोती व लगाम चे तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले आहे.