टायगर ग्रुपचे अध्यक्ष राष्ट्रीय डॉ.तानाजीभाऊ जाधव यांनी टायगर ग्रुप मेळाव्याला आलापल्ली येथे आले असतांना यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी डॉ.तानाजीभाऊ जाधव व टायगर ग्रुपचे पदाधिकाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी टायगर ग्रुप व भाजपाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Related Articles
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती २०२१
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती २०२१ महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा आणि दिनांक २७.०६.२०२२, २३.०९.२०२२ व दिनांक २३.०९.२०२२ अन्वये सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस दलातील पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक यांची […]
(CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2023
Central Board of Secondary Education (CBSE) Central Teacher Eligibility Test (CTET) Examination on July 2023 to August 2023 CBSE CTET July 2023 जाहिरात क्र.: CBSE/CTET/July-2023 परीक्षेचे नाव: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2023 शैक्षणिक पात्रता: इयत्ता 1 ली ते 5 वी: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य. इयत्ता 6 वी ते 8 वी: (i) 50% गुणांसह […]
पोलीस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल – पोलीस महासंचालक रजनिश सेठ
३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पुणे, दि. ११: राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ चे राज्य राखीव पोलीस बल क्र.२ मैदान वानवडी येथे उद्घाटन करण्यात आले. पोलीस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. […]