ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

(TMC Thane) ठाणे महानगरपालिकेत ‘अटेंडंट’ पदाची भरती

The Thane Municipal Corporation is the governing body of the city of Thane in the Indian state of Maharashtra. Thane Municipal Corporation Recruitment 2023, Thane Mahanagarpalika Bharti 2023 (TMC Thane Recruitment 2023) for 24 Attendant Posts

Total: 24 जागा

पदाचे नाव: परिचर (अटेंडंट)

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) डिसेक्शन हॉलमध्ये/पोस्टमार्टम संबंधी 03 वर्षे अनुभव  (iii) MS-CIT/CCC किंवा समतुल्य

वयाची अट: 38 वर्षांपर्यंत.  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: ठाणे

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 12 एप्रिल 2023 (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह , स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

अधिकृत वेबसाईट: पाहा