ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण २२४ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अस्थापनेवरील पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण २२४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज  मागविण्यात येत आहेत.

पशुधन विकास अधिकारी पदाच्या २२४ जागा
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील जागा

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ ते  ७ मार्च २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.