धानोरा :- गडचिरोली धानोरा हा राष्ट्रीय महामार्गा असुन या मार्गावरिल लेखा गावालगत काल दिनांक 16/10/2022 ला रात्री 2.30वाजता ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाजूच्या शेतात घुसले. काल दिनांक 16/10/2022 ला सुरजागढ येथुन येणारे लोढेढ ट्रक धानोरा मार्गे येत असताना लेखा गावाजवळ चालकाचे वाहना वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक क्रमांकMH34BG7701 डाव्या बाजुला शेतात घुसले.सायकाळ पर्यंत ट्रक बाहेर निघालेले नव्हते .मागच्या वेळी तेथेच दोन ट्रक फसलेले होते: रस्यावरच फसल्याने या महामार्हीगाचि वाहतूक कोडी प्रभावित झालेली होति.सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात खडे आहेत.
Related Articles
महाराजस्व अभियानाचा नागरिकांना लाभ आ धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन
मुलचेरात पार पडली शासकीय योजनांची जत्रा मुलचेरा:-* राज्यशासनाने दैनदिन प्रश्न निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी राज्यभरात ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून स्थानिक महसूल प्रशासनातर्फे अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागात शिबीर घेऊन शेवटच्या घरापर्यंत विविध लोककल्याणकारी योजना पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतल्याने नक्कीच या महाराजस्व अभियाचा नागरिकांना मोठा […]
अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करचुकवेगिरी रोखावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि 7 : देशात जीएसटी संकलनात राज्याचा सर्वात मोठा वाटा आहे. वस्तू व सेवा कर विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यापुढेही करचुकवेगिरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू व सेवा कर विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य मनोज सौनिक, […]
सरपंच प्रशांत आत्राम यांच्या हस्ते GPDP आमचा गाव आमचा विकास नियोजन आराखडा सम्पन्न
एटापल्ली:-पंचायत समिती एटापल्ली जि प गडचिरोली अंतर्गत दि 01/11/2022 रोजी मंगळवार ला शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील हाॅल मध्ये ग्राम पंचायत तोडसा , ग्राम पंचायत नागुलवाडी, ग्राम पंचायत गेदा येथील ग्राम पंचायत सदस्य, आंगणवाडी सेविका,जि प शाळेचे शिक्षक यांचे आमचा गाव आमचा विकास नियोजन आराखडा 2022-23 तयार करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा सम्पन्न, उपस्थित मान्यवर मा खोब्रागडे […]