

Related Articles
दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या आराखड्याला १५ दिवसात मान्यता देणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावर्षीही तीन दिवसात ३० लाख लक्ष नागरिकांनी दीक्षाभूमी ला भेट दिली. दस-याला पाऊस सुरू असतानाही अनुयायांनी गर्दी केली होती. नागपूर : दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या सुधारित विकास आराखड्याला पुढील १५ दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलाताई रा. गवई होत्या. केंद्रीय महामार्ग […]
श्री ठाणे जैन महासंघाच्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला झेंडा
मुख्यमंत्र्यांनी जैन बांधवांना दिल्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा ठाणे, दि. 4 (जिमाका) :- महावीर जयंतीनिमित्त श्री ठाणे जैन महासंघाने आयोजित केलेल्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी त्यांनी जैन बांधवांशी संवाद साधला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी, “भगवान महावीरांचे विचार आचरणात आणून मार्गक्रमण करणारा जैन समाज शांतताप्रिय समाज आहे. या समाजाने क्षमाशील वृत्ती जोपासून […]
प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
तालुक्यातील विविध गावातील नागरिकांच्या प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी अहेरी चे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. मागील अनेक वर्षांपासून विविध कारणाने या भागातील नागरिकांचे वनहक्क दावे निकाली काढण्यात आले नाही.त्यामुळे नागरिकांना अनेकदा विविध कार्यालयात चकरा मारावे लागत आहे.या बाबीची दखल घेऊन भाग्यश्री ताई आत्राम […]