वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ॲप्रेंटिस पदाच्या 900 जागांसाठी भरती (WCL Recruitment 2022) सुरू होत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 7 नोव्हेंबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.
*पदाचे नाव आणि जागा:*
*ITI ट्रेड ॲप्रेंटिस*
1) COPA – 216
2) फिटर – 221
3) इलेक्ट्रिशियन – 228
4) वेल्डर (G&E) – 59
5) वायरमन – 24
6) सर्व्हेअर – 09
7) मेकॅनिक (डिझेल) – 37
8) मेसन (बिल्डिंग कंस्ट्रक्टर) – 05
9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 12
10) मशिनिस्ट – 13
11) टर्नर – 11
12) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक – 05
*फ्रेशर ट्रेड ॲप्रेंटिस:*
1) सिक्योरिटी गार्ड – 60
शैक्षणिक पात्रता:
▪️ ITI ट्रेड ॲप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI.
▪️ फ्रेशर ट्रेड ॲप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट (Age Limit): 22 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी : फी नाही.
*सविस्तर माहीतीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा:* bit.ly/3Wql9oF
ऑनलाईन अर्ज करा: www.westerncoal.in/index1.php/StaticPage/277
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 22 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत आहे.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्यप्रदेश.