गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

इंदाराम येथे जागतिक महिला दिन साजरा :अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ. सोनालीताई अजय कंकडालवार यांची उपस्थित.

अहेरी:-तालुक्यातील इंदाराम येथील आज दिनांक 08/03/2023 रोजी बुधवारीला गडचिरोली पोलीस दल विद्यामाने पोलीस स्टेशन अहेरी तर्फे जागतिक महिला दिन निमित्त इंदाराम कस्तुरीबा गांधी बालिका महाविद्यालय येथे भव्य महिला मेळावा आयोजित केले आहे.तसेच महिला दिनानिमित्त तालुक्यातील व गावातील काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आली.व महिलांच्या विविध अडचणी समस्या बाबत चर्चा करण्यात आली तसेच महिलादिन निमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आली.सदर

महिला दिन निमित्त अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ. सोनालीताई अजय कंकडालवार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहून मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा.सौ.डॉ.प्रियंका देशमुख व या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून मा.सौ.अनुष्का ठाकूर उपस्थिती होते..!!

यावेळी उपस्थिती मा.श्री. किशोर मानभव पोलीस निरीक्षक अहेरी,पोलीस उपनिरीक्षक गुट्टे मॅडम,सौ. वर्षी पेंदाम सरपंच ग्रामपंचायत इंदाराम,सौ. मडावी मॅडम आरोग्य सेविका,सौ. शालीनी कांबळे ग्रामपंचायत सदस्य इंदाराम,कविता सोयाम ग्रामपंचायत सदस्य इंदाराम,सौ. जायबाई तेलंगे सदस्य ग्रामपंचायत इंदाराम,सौ. सपना कोरेत,सौ. प्राचार्य दीपिका धवस,सौ. रोशनी नवरेती शिक्षका,सौ. प्रतिभा ढवळे शिक्षिका,सौ. हर्षालीनी उराडे शिक्षिकासह आदि उपस्थिती होते..!!