गेली अनेक वर्षे सरकारी गॅझेटमध्ये नाव, जन्मतारीख, धर्म किंवा अन्य कोणताही बदल करायचा असेल तर सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. सरकारी कार्यालयातील फॉर्म, शुल्क भरणे आणि ही प्रक्रिया अर्जंट व्हायला हवी असेल तर त्यासाठीचे जादा शुल्क भरणे आवश्यक होते. आता गॅझेटमधील नावनोंदणीची सुविधा ऑनलाईन करून देण्यात आली आहे. ही ऑनलाईन राजपत्राची पद्धती काही वर्षांपासून […]
Day: May 13, 2025
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक युवतींसाठी सुवंर्ण संधी
गडचिरोली: शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना 10 ते 20 लाखापर्यंत इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येते आहे. बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.10.00 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.20.00 लक्ष इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थीचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.अर्जदाराचे कौटुंबिक […]
महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती
महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती म.रा.वि.मं. सुत्रधारी कंपनी व महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती, रोख पारितोषिक, मार्च / एप्रिल २०२२ या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत (इयत्ता १०) व उच्च माध्यमिक शालांत (इयत्ता १२ वी) परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या तसेच सलग कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. महावितरण […]