PM kisan FPO yojana 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे. या योजनेतून देशातील शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे काय आहे पिएम किसान एफपीओ योजना? PM kisan FPO yojana 2022 केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत […]
Month: November 2024
फार्मसी ला ऍडमिशन कसे घेतात संपूर्ण माहिती
विद्यार्थी मित्रांनो या लेखात आपण जाणून घेणार आहोत फार्मसी विषयी संपूर्ण माहिती तसेच फार्मसीला ऍडमिशन कशा पद्धतीने घेतले जाते ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तसेच इतर कोणकोणत्या बाबींची आवश्यकता असते अशीच संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखांमध्ये मिळेल. Pharmacy ज्याला आपण बी फार्मसी असं म्हणतो. बी फार्मसी म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी हा एक पदवीधर कोर्स आहे. […]
इंजीनियरिंग ला ऍडमिशन कसे घेतात संपूर्ण माहिती |
विद्यार्थी मित्रांनो इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घेण्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखांमध्ये दिली जाणार आहे. 12 वी झाल्यानंतर पुढे इंजिनिअरिंग ला मुलं जात असतात तर ते नवीन असल्यामुळे त्यांना माहीत नसते की Engineering Admission Process कशी असते परंतु तुम्ही अशा ठिकाणी आले आहात की येथे तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ची संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस सरळ आणि सोप्या […]
महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना
शासन निर्णय : १.सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. २३५०.०० कोटी (रु. दोन हजार तिनशे पन्नास कोटी फक्त) इतकी रक्कम महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर कार्यक्रम) (२४३५ ०१८९), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत […]
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन !
गरजूंना व दुर्लक्षित भागातील जनतेला दर्जेदार व मोफत उपचार देऊन त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व राज्य शासनाची ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या दोन्ही योजना एकत्रित स्वरुपात गेल्या चार वर्षांपासून राज्यात राबविण्यात येत आहेत. योजनेच्या पाचव्या वर्षात पदापर्णानिमित्त १५ सप्टेंबरपासून ३० सप्टेंबर २०२२ […]
असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात मुंबई शहर जिल्हा अव्वल फेरीवाले, मच्छीमार आणि असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी – जिल्हाधिकारी राजीव निवतकर
मुंबई, दि. 22 : राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मिळावा, यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाने असंघटित कामगारांची नोंदणी केंद्र सरकारच्या ई-श्रम या वेब पोर्टलवर करण्यासाठी कामगारांना प्रोत्साहित करावे. मुंबईतील फेरीवाले आणि मच्छीमार यांची असंघटित कामगार म्हणून जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, यासाठी आवश्यकतेनुसार त्यांच्या भागात शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना मुंबई शहर […]
धान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता
मुंबई, दि. 22 : राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या धान व भरडधान्य खरेदीच्या आराखड्यास केंद्राने मान्यता दिली असून, राज्यास 1 कोटी, 49 लाख क्विंटल धान व 61,075 क्विंटल भरडधान्य खरेदीस परवानगी दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. खरीप पणन हंगाम 2022 – 23 मध्ये धान व भरडधान्य […]
राज्यपालांच्या हस्ते मेधावी विद्यार्थी व प्राचार्यांना एनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान प्रदान
मुंबई, दि. 22 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दहावी परीक्षेत उत्तम गुणांसह उत्तीर्ण झालेल्या मेधावी विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्यांना राजभवन येथे ‘नवभारत टाइम्स ‘यंग स्कॉलर्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला नवभारत टाइम्स वृत्तपत्राचे निवासी संपादक कॅप्टन सुंदरचंद ठाकूर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच पालक उपस्थित होते. आज महिला सर्वच क्षेत्रात […]
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये प्रवास करताना किंवा अन्य काही कारणामुळे विद्यार्थ्यांचा अपघात झालेला बऱ्याच वेळेस आपल्या ऐकण्यात येते. अपघात झालेल्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात मदत मिळावी या अनुषंगाने महाराष्ट्र शासनामार्फत १ ली ते १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना दिनांक २० ऑगस्ट २००३ पासून सुरू करण्यात आली. Rajiv Gandhi Student […]