मुंबई, दि. 19 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ गुरुवार दि. 20 ऑक्टोबर, 2022 रोजी मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर […]
Day: November 23, 2024
पीएमएफएमई योजना काय आहे
PMFME Scheme : शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबतच जोडधंदा म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाची व उद्योगधंद्याची ध्यास धरणे काळाची गरज होत चालली आहे. शेतीसोबत शेतकऱ्यांना जोडधंदा करता यावा, यासाठी केंद्र शासनामार्फत पंतप्रधान सूक्ष्म अन्य प्रक्रिया उद्योग योजना अमलात आणण्यात आली आहे. ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल दहा लाखापर्यंत अनुदान (Subsidy) दिलं जातं. शेतकरी, व्यवसायिक वर्ग (Business Category) यांच्यामार्फत अन्नपिकांवर प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास […]
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
राज्यात निराधार, अंध, अपंग, शारिरीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात. इंदिरा […]
संयुक्त राष्ट्रे संघाचे सरचिटणीस श्री. एच. ई. अँटोनियो गुटरेस यांचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. 18 – संयुक्त राष्ट्रे संघाचे सरचिटणीस श्री. एच. ई. अँटोनियो गुटरेस यांचे मुंबईत 23.55 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. भारताचे स्थायी प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र रुचिरा कंबोज,मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आदींनी स्वागत केले. यावेळी […]