ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानीची पुर्वसुचना विमा कंपनीस द्यावे

गडचिरोली: जिल्हयात ऑक्टोबर 2022 मधील झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकाचे प्रमाणावर नुकसान झालेले आहे. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आंत या बाबतची सुचना विमा कंपनीच्या Crop Insurance App, टोल फ्री क्रमांक, कंपनीच्या इ-मेल आयडी, संबंधित बँक तसेच कृषि विभागाचे कार्यालय येथे देण्यात यावी. शेतकऱ्याने नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कल्याण संघटक व लिपीक टंकलेखक पद कंत्राटी पध्दतीने गडचिरोलीत भरती

गडचिरोली: जिल्हा सैनिक कल्याण कक्ष,गडचिरोली करीता सैनिक प्रर्वगामधुन अशासकीय,निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन रुपये 13,323/- कंत्राटी पध्दतीने कल्याण संघटक व लिपीक टंकलेखक 2 पदे ( 175 दिवसा करीता फक्त्) भरावयाचे आहे. सदर पदासाठी इच्छूक माजी/आजी माजी सैनिक पत्नी /विधवा पत्नी यांनी या कार्यालयात दिनांक 07 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 12.30 वाजता सैन्य सेवेतील संपुर्ण मुळ […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचना

गडचिरोली: सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचित करण्यात येते की, गडचिरोली जिल्हयातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्याठिकाणापासून कि.मी.प्रमाणे बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भांडे बाबतचा विहित नमुना तक्ता तयार करुन व त्याप्रमाणे येणारा प्रति आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिध्द करणे […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?

विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली होती पुण्यात सोमवारी झालेला मुसळधार पाऊस गेल्या अकरा वर्षांतील दुसरा विक्रमी पाऊस ठरला आहे. आकाशात निर्माण झालेल्या तब्बल अकरा किलोमीटर उंचीच्या प्रचंड ढगांमुळे हा पाऊस पडला असून त्यामुळे शहरातील व्यवस्थेचा बोजवारा उडाला. येत्या काही दिवसात पुण्यात पाऊस कायम राहिल्यास, आत्तापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

एका रात्रीत ५० आमदार गुजरातहून गुवाहाटीला पोहचतात, मग शिधा पोहचायला उशीर का? भाजपाचे मंत्री म्हणाले…

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांना “एका रात्रीत ५० आमदार गुजरातहून गुवाहाटीला पोहचू शकतात, पण जो शिधा सर्वसामान्यांच्या घरात पोहचणं गरजेचं आहे, दिवाळीच्या आधी तो फराळ होणं गरजेचं आहे तो पोहचायला चार ते पाच दिवस लागतात. हा विरोधाभास नाही का?” असा सवाल करण्यात आला. शिंदे-फडणवीस सरकारने राज्यात शिधाधारकांना १०० रुपयांमध्ये दिवाळी फराळासाठी चार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभार्थींनी आधार नोंदणी करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 19 : सामाजिक न्याय विभागासह इतर विभागांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी नागरिकांनी आधार नोंदणी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालय, मुंबई व माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र राज्यात आधारचा वापर वाढविण्यासाठी तसेच प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अलिकडील काळात […]

जाहिरात विभाग

आदरणीय आमदार साहेब मा श्री धर्मरावबाबा आत्राम याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा