महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने (MSSU) नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमांची घोषणा केली असून नोव्हेंबर 2022 पासून यांची सुरुवात होणार आहे. विद्यापीठाचा हा शैक्षणिक प्रारंभ कार्यक्रम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री […]
Month: November 2024
बांधकाम कामगार घरकुल योजना
तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर bandhkam kamgar gharkul yojana तर बांधकाम कामगार घरकुल योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. तुम्हाला महराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत घर बांधकामासाठी २ लाख रुपयांची मदत मिळू शकते. हि मदत कशी मिळू शकते आणि यासाठी कोठे अर्ज करावा या संदर्भात […]
भामरागड मधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली दिवाळी साजरी
भामरागड मधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली दिवाळी साजरी गडचिरोली : गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री […]
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 महाराष्ट्र संपूर्ण माहिती
आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो काय आहे हि योजना, लाभ, या सर्व गोष्टींचा माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ दि.१ एप्रिल २०१७ पासून ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. […]
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती सुरू; 10वी, 12वी, ITI व पदवीधरांना उत्तम संधी!
राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Thane) ठाणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. NHM Thane अंतर्गत सुपर स्पेशालिस्ट, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, आहारतज्ञ, समुपदेशक, मानसोपचार परिचारिका, लेखापाल, MTS, तंत्रज्ञ आणि इतर पदांच्या 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे NHM Thane Application 2022 : या भरती बाबतची अधिसूचना (National Health […]
शासनाकडून दिवाळी भेट 100 रुपयांमध्ये मिळणार या वस्तू
शासनाकडून दिवाळी भेट 100 रुपयांमध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती. येणारी दिवाळी नागरिकांसाठी गोड होणार आहे कारण काल म्हणजेच दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांमध्ये १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल मिळणार आहे. वरील सर्व वस्तू केवळ १०० रुपयांमध्ये मिळणार आहे. प्रत्येक गावामध्ये स्वस्त […]
पोलीस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; १८ हजार जागांसाठी जाहिरात निघणार!
आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केल्यानंतर २४ तासांच्या आत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून आठवड्याभरात त्यासंदर्भात जाहिरात काढली जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. केंद्र सरकारने १० लाख तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातील योजनेला आजपासून सुरुवात केली […]
इंडियन नेव्ही मध्ये एसएससी ऑफिसर पदासाठी भरती
इंडियन नेव्ही मध्ये एसएससी ऑफिसर पदासाठी भरती निघाली आहे. शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर हे पदाचे आहे. इंडियन नेव्ही भरतीसाठी अर्ज कसा करायचा. शिक्षण पात्रता काय असणार आहे. फॉर्म भरण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागेल. भरती बद्दलची इतर सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचा तपशील : पदाचे नाव : (SSC) शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर एक्झिक्यूटिव्ह ब्रांच 1) SSC […]