अहेरी:- भामरागड-एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागात जिथे अद्यापही विज व गॅस पोहोचणे दुरापास्त आहे अशा भागात प्रकाशाचे किरण ठरलेले ऊर्जा मित्र टिमची दखल भारत सरकारने घेतली.भारतीय ऊद्योग संघ (CII) मार्फत दिल्लीला होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील “आत्मनिर्भर भारत प्रदर्शनी” मध्ये प्रकल्प सादर करण्यासाठी या टिमला आमंत्रीत करण्यात आले. अपारंपारीक ऊर्जा क्षेत्रात जनजागृती करणे व लोकांना या क्षेत्राचा […]
Month: November 2024
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानीची पुर्वसुचना विमा कंपनीस द्यावे
गडचिरोली: जिल्हयात ऑक्टोबर 2022 मधील झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकाचे प्रमाणावर नुकसान झालेले आहे. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आंत या बाबतची सुचना विमा कंपनीच्या Crop Insurance App, टोल फ्री क्रमांक, कंपनीच्या इ-मेल आयडी, संबंधित बँक तसेच कृषि विभागाचे कार्यालय येथे देण्यात यावी. शेतकऱ्याने नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक […]
कल्याण संघटक व लिपीक टंकलेखक पद कंत्राटी पध्दतीने गडचिरोलीत भरती
गडचिरोली: जिल्हा सैनिक कल्याण कक्ष,गडचिरोली करीता सैनिक प्रर्वगामधुन अशासकीय,निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन रुपये 13,323/- कंत्राटी पध्दतीने कल्याण संघटक व लिपीक टंकलेखक 2 पदे ( 175 दिवसा करीता फक्त्) भरावयाचे आहे. सदर पदासाठी इच्छूक माजी/आजी माजी सैनिक पत्नी /विधवा पत्नी यांनी या कार्यालयात दिनांक 07 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 12.30 वाजता सैन्य सेवेतील संपुर्ण मुळ […]
सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचना
गडचिरोली: सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचित करण्यात येते की, गडचिरोली जिल्हयातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्याठिकाणापासून कि.मी.प्रमाणे बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भांडे बाबतचा विहित नमुना तक्ता तयार करुन व त्याप्रमाणे येणारा प्रति आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिध्द करणे […]
विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?
विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली होती पुण्यात सोमवारी झालेला मुसळधार पाऊस गेल्या अकरा वर्षांतील दुसरा विक्रमी पाऊस ठरला आहे. आकाशात निर्माण झालेल्या तब्बल अकरा किलोमीटर उंचीच्या प्रचंड ढगांमुळे हा पाऊस पडला असून त्यामुळे शहरातील व्यवस्थेचा बोजवारा उडाला. येत्या काही दिवसात पुण्यात पाऊस कायम राहिल्यास, आत्तापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची […]
एका रात्रीत ५० आमदार गुजरातहून गुवाहाटीला पोहचतात, मग शिधा पोहचायला उशीर का? भाजपाचे मंत्री म्हणाले…
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांना “एका रात्रीत ५० आमदार गुजरातहून गुवाहाटीला पोहचू शकतात, पण जो शिधा सर्वसामान्यांच्या घरात पोहचणं गरजेचं आहे, दिवाळीच्या आधी तो फराळ होणं गरजेचं आहे तो पोहचायला चार ते पाच दिवस लागतात. हा विरोधाभास नाही का?” असा सवाल करण्यात आला. शिंदे-फडणवीस सरकारने राज्यात शिधाधारकांना १०० रुपयांमध्ये दिवाळी फराळासाठी चार […]
थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभार्थींनी आधार नोंदणी करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 19 : सामाजिक न्याय विभागासह इतर विभागांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी नागरिकांनी आधार नोंदणी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालय, मुंबई व माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र राज्यात आधारचा वापर वाढविण्यासाठी तसेच प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अलिकडील काळात […]
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा गुरुवारी आज शुभारंभ
मुंबई, दि. 19 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ गुरुवार दि. 20 ऑक्टोबर, 2022 रोजी मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर […]
पीएमएफएमई योजना काय आहे
PMFME Scheme : शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबतच जोडधंदा म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाची व उद्योगधंद्याची ध्यास धरणे काळाची गरज होत चालली आहे. शेतीसोबत शेतकऱ्यांना जोडधंदा करता यावा, यासाठी केंद्र शासनामार्फत पंतप्रधान सूक्ष्म अन्य प्रक्रिया उद्योग योजना अमलात आणण्यात आली आहे. ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल दहा लाखापर्यंत अनुदान (Subsidy) दिलं जातं. शेतकरी, व्यवसायिक वर्ग (Business Category) यांच्यामार्फत अन्नपिकांवर प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास […]