राज्यात निराधार, अंध, अपंग, शारिरीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात. इंदिरा […]
Month: November 2024
संयुक्त राष्ट्रे संघाचे सरचिटणीस श्री. एच. ई. अँटोनियो गुटरेस यांचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. 18 – संयुक्त राष्ट्रे संघाचे सरचिटणीस श्री. एच. ई. अँटोनियो गुटरेस यांचे मुंबईत 23.55 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. भारताचे स्थायी प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र रुचिरा कंबोज,मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आदींनी स्वागत केले. यावेळी […]
(SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती
SBI CBO Recruitment 2022 State Bank of India (SBI), SBI CBO Recruitment 2022 (SBI CBO Bharti 2022) for 1422 Circle Based Officer (CBO) Posts. इतर SBI भरती SBI प्रवेशपत्र SBI निकाल जाहिरात क्र.: CRPD/ CBO/ 2022-23/22 Total: 1422 जागा पदाचे नाव: सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) SC ST OBC EWS GEN Total 209 104 377 138 572 Current 1400 […]
महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई भरती २०२२.
MAVIM Mumbai Bharti 2022: MAVIM Mumbai (Mahila Arthik Vikas Mahamandal Mumbai) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts General Manager (Finance & Administration). Eligible candidates are directed to submit their application online through https://www.mavimindia.org/ this Website. Total 01 Vacant Posts have been announced by MAVIM Mumbai (Mahila Arthik Vikas Mahamandal Mumbai) Recruitment Board, Mumbai in the advertisement October 2022. Last date […]
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT), औरंगाबाद भरती २०२२
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था औरंगाबाद मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर भरती प्रक्रिया ही “प्रकल्प अभियंता” या पदांसाठीआहे. ०५ पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. इच्छुक उमेदवार हे आपले अर्ज ऑफलाईन माध्यमाने आपले सर्व कागदपत्रासोबत २० ऑक्टोबर २०२२ रोजी मुलाखती साठी हजर राहू शकता. अधिक माहिती साठी तुम्ही http://www.nielit.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता. […]
खरीप हंगाम 2022 : ई पिक पाहणी पीक नोंदणी सारांश अहवाल ऑनलाईन पहा
खरीप हंगाम 2022 ई-पीक पाहणीचा सारांश अहवाल पाहण्याकरिता ऑनलाईन उपलब्ध आहे. शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीचा अहवाल पाहण्यासाठी महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन/महाभूमीलिंक वरील वेबसाईट मध्ये डाव्या बाजूला दिसत असलेल्या ई-पीक पाहणी लिंकवर किंवा खालील महसूल विभागाच्या ई-पीक महाभूमी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. खरीप हंगाम 2022 : ई पिक पाहणी पीक नोंदणी सारांश […]
आलापल्ली वनविभागा अंतर्गत वृक्षतोडीबाबत कार्यशाळा
गडचिरोली:-आलापल्ली वनविभागाअंतर्गत मंजुर कार्यआयोजने नुसार सन 2022-23 मध्ये आलापल्ली वनविभागाअंतर्गत मंजुर कार्य आयोजनेप्रमाणे करण्यात येणाऱ्या वृक्षतोडी बाबत गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक, डॉ. किशोर मानकर यांच्या मागदर्शनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेला अध्यक्ष म्हणुन आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया, मुख्य मार्गदर्शक एम.पी. मदने सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक वनविकास महामंडळ, प्रमुख अतिथी म्हणुन नितेश शंकर देवगडे […]
प्रधान महालेखापाल कार्यालयाचे निवृत्तीधारकांसाठी ‘पेन्शन तुमच्या दारी’ सह विविध उपक्रम
प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या द्वारे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात (पुणे, नाशिक आणि कोकण विभाग कार्यक्षेत्रात) नाविन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात करण्याता आली. या उपक्रमांचा उद्देश, ज्येष्ठ नागरिक निवृत्तीवेतनधारकांना वास्तविक वेळेत (रिअल टाइम) व्यावहारिक सहकार्य देण्यासाठी सध्या, दररोजच्या तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यांचा उपयोग करुन प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या हितसंबंधितांच्या सहभागाला आणि सार्वजनिक सेवा वितरणाच्या प्रसाराला बळकटी देणे हा आहे. प्रधान महालेखापाल (A […]
शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाकरीता एकविध क्रीडा संघटनांनी नोंदणी प्रमाणपत्र सादर करणेबाबत
गडचिरोली: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या सत्रात विविध स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याकरीता दि. 14/10/2022 रोजी जिल्ह्यातील सर्व एकविध संघटनांची सभा आयोजीत करण्यात आलेली होती. सदर सभेत आष्टे-डू-आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेंग-सु-डो, फिल्ड आर्चरी, माँटेक्सबॉल क्रिकेट,मिनी गोल्फ, सुपरसेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सींग, हाफकिडो […]
भटक्या कुत्र्यांनी केली सात महिन्यांच्या चिमुरड्याची चिरफाड; नोएडातली अंगावर काटा आणणारी घटना!
नोएडामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू भटक्या कुत्र्यांचा मुद्दा सर्वच शहरांमध्ये वारंवार चर्चेचा विषय ठरतो. या कुत्र्यांनी काही व्यक्तींवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना दिल्ली एनसीआरमधील नोएडा भागात घडली आहे. काही भटक्या कुत्र्यांनी एका सात महिन्यांच्या चिमुरड्यावर हल्ला करून त्याच्या शरीराची अक्षरश: चिरफाड केल्याचा भीषण प्रकार नोएडाच्या सेक्टर १०० मधल्या […]