कर्मचारी व अधिकारी संघटनेने दिला आमरण उपोषणाचा इशारा. मुंबई-अन्न, नागरी पूरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र : आस्था-६८२२/प्र.क्र.१६९/नाप-१५ दि. २९/०६/२०२२ अन्वये कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद अमरावती व नागपूर या सर्व सहाप्रशासकीय विभागातील पूरवठा निरीक्षक पदावरून निरीक्षण अधिकारी पदावर पदोन्नती देण्याबाबतची कार्यवाही सध्या अस्तित्वात असलेल्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार प्रशासकीय विभाग स्तरावरूनकरणेबाबत व […]
Month: November 2024
महाडिबीटी पोर्टलवरील महाविद्यालय व विद्यार्थी प्रलंबीत शिष्यवृत्ती बाबत
गडचिरोली:जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व व्यावसायीक/बिगरव्यावसायीक, अनुदानीत विनाअनुदानीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना यांना सुचित करण्यात येते की, समाज कल्याण व बहुजन विभागाअंतर्गत राबविणत येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेंअंतर्गत सन 2018 -19 ते 2021-22 या कालावधीतील महाडिबीटी पोर्टलवरील विविध तांत्रिक कारणांमुळे गडचिरोली जिल्हयातील 2247 विद्यार्थी व 1980 महाविद्यालयांची शिष्यवृत्ती प्रलंबीत आहे, त्या अनुषंगाने […]
श्री श्री राधाकृष्ण सार्वजनिक भजन मंदिर तर्फे आयोजित अखंड तारकब्रह्म नाम कीर्तन व रासलीला उत्सवास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देऊन कृष्णभगवानचे घेतले आशीर्वाद
मूलचेरा:- तालुक्यातील सुंदरनगर येथे परंपरागत सुरू असलेल्या प्रसिद्ध कीर्तन व रासलिला कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना मंदिर कमीटी तर्फे कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते आणी अजयभाऊ नेहमी प्रमाणे नचुकता आपल्या व्यस्त दैनंदिनुतून वेळ काडून कार्यक्रमाला भेट दिले व राधा कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले या वेळेस माजी जिल्हा परिषद सदस्य […]
नगर पंचायत अहेरी येते लाखोंचे कामाचे सिमेंट रोडचे भूमिपूजन नगर पंचायत नगराध्यक्ष कु.रोज्या करपेत यांच्या हस्ते
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व शैलेंद्र पटवर्धन नगरपंचायत उपाध्यक्ष अहेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न अहेरी :-नगर पंचायत अतंर्गत प्रभाग क्रमांक 17 येथे श्री.पंचशील चौक ते पाण्याच्या टाकी पर्यंत व मुत्यालमा मंदिर ते रामा दब्बा तसेच गंगाराम सातारे ते गणपती इस्टाम पर्यंत असे लाखोंचे कामाचे सिमेंट कांक्रेट रोडाचे भूमिपूजन अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष कु.रोज्या करपेत […]
आधार संबंधी सरकारने केला महत्वपूर्ण नियम
आधार संबंधी सरकारने केला महत्वपूर्ण नियमआधार संबधी नियमांमध्ये केंद्र सरकारने महत्वपूर्ण बदल केले आहेत. आधार क्रमांक प्राप्त झाल्यानंतर 10 वर्षांनी किमान एकदा संबधीत कागदपत्रे अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत ग्याजेट अधिसूचना जारी केली आहे. आधार ची माहिती दर 10 वर्षांनी अपडेट करावी लागणार आहे.
ई डब्ल्यू एस आरक्षण मिळाले लाभ घेण्यासाठी काढा ews certificate
नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांसाठीचे ई डब्ल्यू एस आरक्षण ews 10 percent reservation वैद्य ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सगळ्यात अगोदर ई डब्ल्यू एस आरक्षण म्हणजे काय ते समजावून घेवूयात ews reservation full form. EWS चा फुल फॉर्म म्हणजे economically weaker sections होय. म्हणजेच ज्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कुमकुवत आहेत त्यांच्यासाठी हे आरक्षण लागू राहणार आहे. ई […]
वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना सुरू करा ऑनलाइन अर्ज
वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेस मंजुरी मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील ३० व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीमध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण प्रकल्प सन २०२२-२३ मध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर प्रकल्पांतर्गत एकूण रू. ५१.०० कोटीचा कार्यक्रम सन २०२२-२३ मध्ये राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरूपात रू. ५१.०० […]
जनावरांना लम्पी चर्मरोग मुक्त करण्यासाठी काळजी व सुश्रुषा यावर ८० टक्के भर द्यावा – पशु संवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
बाभुळगाव, नेर, दारव्हा तालुक्यात केली जनावरांची पाहणी यवतमाळ, दि. १० जिमाका : महाराष्ट्रामध्ये लम्पी चर्मरोग हा साथरोग हाताळणे हे पशुसंवर्धन विभागासमोर मोठे आव्हान होते. मात्र पशुसंवर्धन विभागाने हे आव्हान चांगल्या पद्धतीने हाताळले. यापुढेही दोन महिने हे आव्हान हाताळण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी आणि डॉक्टरांनी जनावरांची काळजी व सुश्रुषा ८० टक्के आणि २० टक्के मेडिसिन यावर भर देऊन जनावरांना […]
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ४ हजार २२१ पशुपालकांच्या खात्यांवर १०.८५ कोटी रुपये जमा
मुंबई, दि. १० : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा ४ हजार २२१ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १०.८५ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या ४ हजार २२१ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १०.८५ […]
‘सक्षम महिला, सक्षम महाराष्ट्र’ उपक्रम राबवणार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. १० : महिलांच्या विविध तक्रारी तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता सक्षम महिला ,सक्षम महाराष्ट्र (जनसुनावणी) हा उपक्रम महिला व बालविकास विभागामार्फत दि.१ डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासकीय महिला वसतिगृहातील महिला व इतर गरजू महिलांसाठी कौशल्य विकास विभागामार्फत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार असल्याची माहिती कौशल्य […]