8 कोटींच्या निधीतून होणार वसतिगृहाचे बांधकाम आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न अहेरी:- तालुक्यातील अतिदुर्गम आणि राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या देचलीपेठा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींसाठी 8 कोटी रुपयांच्या निधीतून वस्तीगृहाचे बांधकाम होणार असून निवासाची उत्तम सोय होणार आहे. नुकतेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. […]
Day: November 23, 2024
स्वीडन आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक संबंधातील नव्या पर्वाची सुरूवात- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि. ११ – स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीडन आणि महाराष्ट्रात औद्योगिक भागीदारी अधिक दृढ होऊन या क्षेत्रातील नव्या पर्वाची सुरूवात होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हॉटेल रिट्स कार्लटन येथे आयोजित ‘स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला स्वीडनचे परराष्ट्र व्यापार सचिव हॅकन जेवरल, भारताचे स्वीडनमधील […]
मराठीसाठी ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 11 : अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘उजव्या सोंड्यांच्या बाहुल्या’ या कादंबरीला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कादंबरीचे लेखक प्रवीण बांदेकर यांनी स्वीकारला. येथील कमानी सभागृहात आज साहित्य अकादमी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या पुरस्कार अर्पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे नामवंत साहित्यिक उपमन्यु चटर्जी, साहित्य अकादमीचे नवनियुक्त अध्यक्ष […]
मालाड येथील रोजगार मेळाव्यात १ हजार ३२५ उमेदवारांचा सहभाग
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मेळाव्याचा शुभारंभ मुंबई, दि. 11 : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज मालाड येथील बीएमसी फुटबॉल ग्राउंड प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 1 हजार 325 नोकरीइच्छूक उमेदवारांनी सहभाग घेतला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या […]
मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कांदिवलीतील ‘स्कायवॉक’, सरकता जीन्याचे भूमिपूजन. श्रीकृष्णनगर नदीवरील पुलाचे लोकार्पण मुंबई दि.11 : कांदिवलीच्या समता नगर येथील स्कायवॉक आणि सरकता जीना हा सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडणार आहे. या स्कायवॉकमुळे सर्वसामान्यांचे पैसे आणि वेळ वाचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रवीण दरेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. […]
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
मुंबई दि १२: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, भावना गवळी, आमदार सदा सरवणकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन […]
राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी येथे शहीद विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त भव्य सामूहिक विवाह सोहळा व आरोग्य शिबिराचे आयोजन
देशाच्या स्वतंत्र्यासाठी इंग्रजांशी लढतांना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद विर बाबुराव शेडमाके ह्यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम ह्यांच्या वतीने आज 12 मार्च रोजी सकाळी 11 वा. अहेरी येतील कै.राजे विश्वेश्वरराव महाराज स्टेडीयम हॉकी ग्राऊंड येथे भव्य सामूहिक विवाह सोहळा तसेच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने ह्या […]
सुध्दागुड्म येतिल भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन
अहेरी तालुक्यातील उमानूर ग्रा.प.अतंर्गत येणाऱ्या सुध्दागुड्म येथे जि.एस.के.क्लब सुध्दागुड्म यांच्या कडून भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक माजी पं.स.सभापती श्री.भास्करभाऊ तलांडे व शामराव गावडे,व तिसरा पारितोषिक मा.श्री विष्णु गेडाम असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे..!! […]
१८ व्या वर्षी मुलींना ७५ हजार रु. लेक लाडकी योजना महाराष्ट्र
2023 चा जो अर्थसंकल्प आहे तो सादर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्येच ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात जाहीर करण्यात आलेली आहे तर लेख लाडकी ही योजना नक्की काय आहे याचा कोण लाभ घेऊ शकतो या योजनेची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. लाडकी लेक मी […]
छल्लेवाडा येतील अजमेरा परिवाराला आर्थिक मदत : जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून
घरजळून आवश्यक वस्तु खाक झाले,जीवित हानी नाही अहेरी तालुक्यातील रेपनपली ग्रामपंचायत अंतर्गत येते असलेल्या मौजा छल्लेवाडा येते यशोदा पोना अजमेरा यांच्या घर रात्री अचानक आग लागले असुन सम्पूर्ण घर आगीत जळून खाक झाली आहे.असून जीवनावश्यक वस्तु व पैसे,आधार कार्ड,पास बुक व आवश्यक कागदपत्रे जाळून घेले आहेत.सदर बाब जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच […]