अहेरी:-तालुक्यातील इंदाराम येथील आज दिनांक 08/03/2023 रोजी बुधवारीला गडचिरोली पोलीस दल विद्यामाने पोलीस स्टेशन अहेरी तर्फे जागतिक महिला दिन निमित्त इंदाराम कस्तुरीबा गांधी बालिका महाविद्यालय येथे भव्य महिला मेळावा आयोजित केले आहे.तसेच महिला दिनानिमित्त तालुक्यातील व गावातील काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आली.व महिलांच्या विविध अडचणी समस्या बाबत चर्चा करण्यात आली तसेच महिलादिन निमित्त विविध […]
Month: November 2024
आरोग्य विभागात सेविकांचे कार्य महत्त्वपूर्ण:माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम
जागतिक महिलादिनी राकॉ तर्फे आरोग्य सेविकांचे सत्कार अहेरी:- आरोग्य विभाग हा प्रत्येक नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून या विभागांतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले. 8 मार्च बुधवार ला उपजिल्हा रुग्णालय,अहेरी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे येथील […]
कोरेपल्ली येथे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन संपन्न
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त कोरेपल्ली येथील जय काटीवेली क्लब, द्वारा आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते मोठ्या थाटात नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कुमारी मनिषा बोड्डा गावडे माजी जि. प.सदस्य गडचिरोली हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बोड्डा गावडे माजी सभापती पं.स.अहेरी, बी.वाय. […]
(CPCB) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात 163 जागांसाठी भरती
CPCB Recruitment 2023 Central Pollution Control Board (CPCB), CPCB Recruitment 2023 (CPCB Bharti 2023) for 163 Scientist ‘B’, Assistant Law Officer, Assistant Accounts Officer, Senior Scientific Assistant, Technical Supervisor, Assistant, Accounts Assistant, Junior Technician, Senior Lab Assistant, Upper Division Clerk (UDC), Data Entry Operator Grade-II, Junior Lab Assistant, Lower Division Clerk (LDC), Field Attendant & […]
(SSC Selection Posts) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 5369 जागांसाठी मेगा भरती
Staff Selection Commission, SSC Selection Posts Recruitment 2023 (SSC Selection Posts Bharti 2023) for 5369 Selection Posts (Phase-XI) 2023 Vacancies. (Senior Technical Assistant, Girl Cadet Instructor (GCI), Chargeman (IT), Library And Information Assistant, Library And Information Assistant, Fertilizer Inspector, Canteen Attendant, Hindi Typist, Investigator Grade-II, Laboratory Attendant, & Senior Scientific Assistant Posts & other Posts.). […]
NEET 2023 ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाची झाली सुरुवात
NEET 2023 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात NEET 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल आहे. प्रवेश परीक्षा ७ मे, रविवारी होणार आहे. सर्व उमेदवारांसाठी NEET चे अर्ज शुल्क वाढले आहे. सर्वसाधारण उमेदवारांना आता परीक्षेला […]
लोकरथ महत्वाच्या बातम्या
म्हाडाच्या 4752 घरांची सोडत: म्हाडा कोकण मंडळाच्या 4 हजार 752 घरांची 10 मे रोजी सोडत, 8 मार्चपासून अर्ज विक्री-स्वीकृतीला सुरूवात; 12 एप्रिल अर्ज भरण्याची अंतिम तारीख शेअर बाजार: सेन्सेक्स 415 अंकांच्या वाढीसह 60,224.46 अंकांवर बंद तर निफ्टी 117 अंकांच्या उसळीसह 17,711.45 या पातळीवर बंद हसन मुश्रीफांना धक्का! हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणाची अटकपूर्व […]
(Delhi High Court) दिल्ली उच्च न्यायालयात 127 जागांसाठी
Delhi High Court Recruitment 2023 (Delhi High Court Bharti 2023) for 127 Senior Personal Assistant & Personal Assistant Posts. Senior Personal Assistant and Personal Assistant Examination – 2023. Total: 127 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 सिनियर पर्सनल असिस्टंट 60 2 पर्सनल असिस्टंट 67 Total 127 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) […]
शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळविण्यासाठी ‘मिशन’ राबविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा समारोप अमरावती, दि. 5 : रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, आहार व जीवनशैलीतील बदल यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन आजार वाढले. जगाला आता पुन्हा पौष्टिक तृणधान्य व नैसर्गिक शेतीची गरज भासू लागली आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्राला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी शासनाकडून ‘मिशन’ राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी […]