गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोलीच्या वतीने शुक्रवार दि.15 ते 17 मार्च 2023 रोजी पंडीत दिनदयाल ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घेणेकरिता ईच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर गेल्यावर त्यानंतर जॉब सिकर हा पर्याय निवडुन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७२ जागा

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७२ जागा राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक १३ आणि १६ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६८ जागा

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. विविध पदांच्या एकूण ८६८ जागा व्यवसाय प्रतिनिधी फॅसिलिटेटर पदाच्या जागा  शैक्षणिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई रोजगार विदर्भ

(AAICLAS) AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये 400 जागांसाठी भरती

irports Authority of India, Cargo Logistics & Allied Services Company Limited (AAICLAS). AAICLAS Recruitment 2023  (AAICLAS Bharti 2023) for 400 Security Screener Posts. जाहिरात क्र.: 04/2023 Total: 400 जागा पदाचे नाव: सिक्योरिटी स्क्रीनर्स शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण] वयाची अट: 19 मार्च 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई रोजगार विदर्भ

(CSIR UGC NET) वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2023

CSIR UGC NET 2023 Council of Scientific & Industrial Research (CSIR), India, a premier national R&D organisation, is among the world’s largest publicly funded R&D organisation. CSIR UGC NET December 2022 & June 2023. परीक्षेचे नाव: CSIR UGC NET डिसेंबर 2022 & जून 2023 शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह M.Sc/BE/BTech/BPharma/MBBS किंवा समतुल्य  [SC/ST/OBC/PWD: 50% गुण] वयाची अट: 01 जुलै […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

वस्तीगृहाच्या विद्यार्थिनींना निवासाची होणार उत्तम सोय

8 कोटींच्या निधीतून होणार वसतिगृहाचे बांधकाम आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न अहेरी:- तालुक्यातील अतिदुर्गम आणि राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या देचलीपेठा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींसाठी 8 कोटी रुपयांच्या निधीतून वस्तीगृहाचे बांधकाम होणार असून निवासाची उत्तम सोय होणार आहे. नुकतेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

स्वीडन आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक संबंधातील नव्या पर्वाची सुरूवात- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि. ११ – स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीडन आणि महाराष्ट्रात औद्योगिक भागीदारी अधिक दृढ होऊन या क्षेत्रातील नव्या पर्वाची सुरूवात होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हॉटेल रिट्स कार्लटन येथे आयोजित ‘स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला स्वीडनचे परराष्ट्र व्यापार सचिव हॅकन जेवरल, भारताचे स्वीडनमधील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मराठीसाठी ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, 11 : अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘उजव्या सोंड्यांच्या बाहुल्या’ या कादंबरीला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कादंबरीचे लेखक प्रवीण बांदेकर यांनी स्वीकारला. येथील कमानी सभागृहात आज साहित्य अकादमी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या पुरस्कार अर्पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे नामवंत साहित्यिक उपमन्यु चटर्जी, साहित्य अकादमीचे नवनियुक्त अध्यक्ष […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मालाड येथील रोजगार मेळाव्यात १ हजार ३२५ उमेदवारांचा सहभाग

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मेळाव्याचा शुभारंभ मुंबई, दि. 11 : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज मालाड येथील बीएमसी फुटबॉल ग्राउंड प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 1 हजार 325 नोकरीइच्छूक उमेदवारांनी सहभाग घेतला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कांदिवलीतील ‘स्कायवॉक’, सरकता जीन्याचे भूमिपूजन. श्रीकृष्णनगर नदीवरील पुलाचे लोकार्पण मुंबई दि.11 : कांदिवलीच्या समता नगर येथील स्कायवॉक आणि सरकता जीना हा सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडणार आहे. या स्कायवॉकमुळे सर्वसामान्यांचे पैसे आणि वेळ वाचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रवीण दरेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. […]