सातारा दि. २५ – प्लास्टिक हे आरोग्यासाठी नाही तर पर्यावरणासाठी ही हानिकारक आहे. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी ही गिरिस्थाने प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी व इतर परिसरातील पर्यटन विषयक विविध विभागांकडील प्रलंबित कामांचा आढावा बैठक राजभवन, महाबळेश्वर येथे संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. […]
Month: November 2024
देवदा येथे शासकीय दाखल्याची जत्रा कार्यक्रमाचे भव्य आयोजन संपन्न
प्रत्येक घरापर्यंत व घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत लाभ पोहचविण्यासाठी दाखल्यांची जत्रा कार्यक्रमाचे शासनाकडून आयोजन : सर्वेश मेश्राम तहसिलदार मूलचेरा मूलचेरा तालुक्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भाग असलेल्या मौजा देवदा येथे तालुका प्रशासनाकडून दाखल्यांची जत्रा व भव्य महाराजस्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाला उदघाटक माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री […]
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० लोकार्पण कार्यक्रम मुंबई, दि 24 :- शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अतिशय उपयुक्त ठरणार असून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीची ही ‘फ्लॅगशीप’ योजना सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या एक […]
ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली तातडीची बैठक
शहरातील कामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश रस्ते खड्डेमुक्त, वाहतूक कोंडी मुक्त करण्याच्या सूचना निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश मुंबई, दि. २३ – ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे […]
Sarkari Yojana योजनेत शेतकऱ्यांना मिळणार ३७,५०० रु अनुदान, GR आला
योजनेत शेतकऱ्यांना मिळणार ३७,५०० रु अनुदान, GR आला Sarkari Yojana | महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणांमध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठया प्रमाणात घट झालेली आहे. या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुन:र्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. […]
तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम : या उमेदवारांना मिळणार दरमहा ४० हजार !
राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन, महामंडळाद्वारे करण्यात आले आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची आखणी करण्यात आली असून पर्यटन विभागाचे […]
उष्माघातापासून बचावासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी
गडचिरोली, : सध्या उन्हाळा सुरु असून दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात गेलेल्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी काळजी घेण्यांबाबत जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन केलेले आहे. याबाबत जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन करण्याचेही आवाहन प्रशासनाकडून जनतेस करण्यात येत आहे. यामधे जर […]
गोमनी येथे शासकीय दाखल्यांची जत्रा तसेच भव्य महाराजस्व अभियान कार्यक्रय आयोजन
शेवटच्या वंचित घटकापर्यंत असलेल्या जनतेपर्यंत पोहचण्यासाठी मेळावे आवश्यक-: सर्वेश मेश्राम तहसीलदार मुलचेरा मुलचेरा-: शेवटच्या वंचित घटकापर्यंत असलेल्या जनतेपर्यंत पोहचण्यासाठी मेळावे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुलचेऱ्याचे तहसीलदार सर्वेश मेश्राम यांनी गोमनी येथे आयोजित शासकीय दाखल्यांची जत्रा तसेच भव्य महाराजस्व अभियान कार्यक्रमात केले. सदर कार्यक्रम गोमनी येथे बऱ्याच वर्षानंतर होत असल्यामुळे लोकांचा सहभाग पण तेवढाच उत्साहपूर्ण होता. सदर […]
मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ! – शेतकऱ्यांना आता दिवसाही मिळणार वीज
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली, यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांची दिवसा वीज मिळण्याची मागणी पूर्ण होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. *पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री* ▪️ उपमुख्यमंत्री म्हणाले कि “सोलर प्रोजेक्टसाठी काही खासगी आणि सरकारी जमीनी घेण्यात येतील तीस वर्षानंतर त्यांची जमीन त्यांना परत मिळेल, दरवर्षी यामध्ये […]