मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत घोषणा नवी दिल्ली, ९ : प्रभू श्री रामचंद्र यांचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे हे दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अयोध्येत प्रभू श्री रामच्रंद्र यांच्या जन्मस्थळी […]
Month: November 2024
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे अतुट नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शरयू नदीच्या तिरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती नवी दिल्ली, ९ : महाराष्ट्राचे देशातील अन्य राज्यांसोबत नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत, त्यातही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते अतुट असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत शरयू नदीच्या तीरी केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी शरयू नदीवरील विशेष महाआरती करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. शिंदे हे दोन दिवसीय […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट
नवी दिल्ली, ९: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री श्री. शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज रात्री त्यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर मुख्यमंत्री श्री. […]
अनाथ मुलांना नोकरी आणि शिक्षणामध्ये मिळणार १ टक्का आरक्षण – राज्य सरकारचा मोठा निर्णय (पार्ट १)
राज्यातील अनाथ मुलांना शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामध्ये १८ वर्ष पूर्ण होण्याआधी दोन्ही पालक गमावलेली मुलं नोकरीसाठी पात्र असतील अशी घोषणा राज्य सरकारने केली. पहा आणखी काय सांगितले राज्य सरकारने राज्य सरकारने दिलेल्या माहिती नुसार, अनाथांसाठी नोकऱ्यांमधील आरक्षण एकूण रिक्त पदांच्या संख्येवर आणि प्रवेशासाठी […]
काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा एड.कविता मोहरकर यांनी घेतली आ.धर्मराव बाबा आत्राम यांची भेट विविध विषयावर सविस्तर चर्चा केले माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचीही उपस्थिती
अहेरी:- काँग्रेस पक्षाच्या गडचिरोली जिल्ह्याच्या नवनियुक्त काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा एडव्होकेट कविता मोहरकर यांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची शनिवार 8 एप्रिल रोजी अहेरीच्या राजवाड्यात भेट घेऊन महाविकास आघाडीच्या पुढील वाटचालीसाठी व विकासात्मक बाबींवर सविस्तर चर्चा केले. विशेष म्हणजे यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्रामही उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष बनण्याआधी […]
शारीरिक व भौतिक विकासासाठी खेळ महत्त्वाचा भाग : जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार
झिमेला येते क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सम्पन्न अहेरी – खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास सहजपणे होऊ शकतो.शारीरिक व मानसिक दृष्ट्या खेळाडू खेळातून कणखर बनत असतो क्रिकेट,व्हलिबाल,कबड्डी हे तीन खेळ या ग्रामीण भागात जास्त प्रमाणात आयोजित केले जातात व खेळाडूंनी हिरीरीने भाग घेवून खेळत असतात या प्रत्येक खेळातून युवकांच्या व्यायाम होत असतो त्यातून खेळाळूच्या शारीरिक,भौतिक व मानसिक विकास […]
(OF Chanda) चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती
Ordnance Factory Chanda Recruitment 2023 (Chanda Ordnance Factory Bharti 2023) for 76 Graduate Apprentice & Technician Apprentice in Ordnance Factory Chanda, Maharashtra. जाहिरात क्र.: 7545/HRDC/GA/TA/2023-24 Total: 76 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) 06 2 पदवीधर अप्रेंटिस (जनरल) 40 3 टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) 30 Total 76 […]
(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 146 जागांसाठी भरती
Union Public Service Commission- UPSC Recruitment 2023 (UPSC Bharti 2023) for 146 Research Officer, Assistant Director, Public Prosecutor, & Junior Engineer Posts. UPSC प्रवेशपत्र UPSC निकाल जाहिरात क्र.: 07/2023 Total: 146 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 रिसर्च ऑफिसर (नॅचरोपॅथी) 01 2 रिसर्च ऑफिसर (योगा) 01 3 असिस्टंट डायरेक्टर (रेगुलेशन & […]
ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम घोषित
गडचिरोली,(जिमाका)दि.07: उपायुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेशान्वये, दिनांक 06 एप्रिल 2023 अन्वये निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला असून अहेरी तालुक्यातील पुढीलप्रमाणे ग्रामपंचायती समाविष्ठ आहेत – ग्रामपंचायत नागेपल्ली (प्रभाग क्र. 5 अनु. जमाती स्त्री राखीव), पल्ले(प्रभाग क्र.1 […]