ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग* प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करणेस मान्यता देण्याबाबत

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यात पुढील दोन दिवस उष्णेतेची लाट ! – हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

जून महिना संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. मात्र राज्यात अजूनही पाऊस पडला नाही. अशातच आता भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस प्रामुख्याने विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.  *’या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी*  विदर्भातील गोंदिया भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असणार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नमो शेतकरी योजना शासन निर्णय (GR) आला ! 12 हजार रुपयांचा लाभ फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार

राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना केंद्रशासनाप्रमाणेच दोन हजार रुपये दर चार महिन्याला देण्याची घोषणा तब्बल दोन महिन्यापूर्वीच करण्यात आली होती. म्हणजेच शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या PM Kisan योजनेचे 6,000 रु. व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रु. असे एकंदरीत वार्षिक 12,000 रु. मानधन मिळणार आहे. Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana GR (शासन निर्णय) यासंदर्भातील मंत्रिमंडळ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

औषधे-वैद्यकीय उपकरणे खरेदीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यभरातील शासकीय, निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसूत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागासाठी लागणारी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची खरेदी करण्यासाठी प्राधिकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.  भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी या प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. सध्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांना या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

Eknath Shinde Big News मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमयोजना

Eknath Shinde Big News : राज्याचे नवीन औद्योगिक धोरण-2019 अंतर्गत अनेक नवीन योजना व कार्यक्रम शासनाने राबविले आहेत. सूक्ष्म आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी आणि राज्यात स्थानिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील युवक/युवतींच्या सर्जनशीलतेला वाव देऊन राज्यात स्वयंरोजगारासाठी पूरक वातावरण निर्माण करणे, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शासन दिव्यांगांच्या दारी आता अधिकारीच येणार घरी Government Scheme

राज्यातील दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ‘अपंग कल्याण विभागाचे घरोघरी’ अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असून त्यांच्या अधिपत्याखाली हे शिबिर होणार आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे जिल्हा परिषद समितीचे सदस्य सचिव असतील. शासनाने अपंग कल्याण विभागाच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जनहिताची जपणूक करत लोकशाही अधिक बळकट करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय विधायक संमेलन भारत २०२३  मुंबई, दि. 16 :- जनहिताची जपणूक करण्याची राज्यघटनेने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमआयटी‘च्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे देशातील विधानसभा आणि विधानपरिषदेचे लोकप्रतिनिधी यांचे राष्ट्रीय विधायक संमेलन भारत 2023 चे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

देशाला आत्मनिर्भर बनविण्यात वालचंद हिराचंद यांचे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस

वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी – लोकसभा अध्यक्ष ओम बिरला मुंबई, दि. 16 : स्वयंचलित वाहन निर्मिती, विमान निर्मिती, जहाज निर्मिती यांसह अनेक पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी पृथ्वी, जल, आकाश अशा तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला. देश पारतंत्र्यात असताना प्रतिकूल परिस्थितीत उद्योगविश्व निर्माण करणाऱ्या हिराचंद यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहावे इतके […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना योजना, सेवांच्या लाभाचे वाटप

शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत ‘शासन आपल्या दारी’ अभियान सुरू राहील- मुख्यमंत्री पुणे, दि. १६: ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून शेवटच्या नागरिकाला विविध योजनांचा लाभ मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील, अशी ग्वाही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील  ‘शासन आपल्या दारी’ […]