अहेरी- कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश आले असून तालुक्यातील आलापल्ली वासीयांना आता मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आलापल्ली येथील ग्रामवासियांकडे मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रॉपर्टी कार्ड मिळावा यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र ते शक्य झाले नाही. धर्मराव बाबा आत्राम आमदार […]
Month: November 2024
अहेरी येते होणार जिल्हा व सत्र न्यायालयाची सुरुवात उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत राजे अम्ब्रीशराव महाराजांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने प्रश्न निकाली.
उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत राजे अम्ब्रीशराव महाराजांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने प्रश्न निकाली. अहेरी अधिवक्ता महासंघाच्या लढ्याला अखेर यश..! अहेरी येते २२ जुलै रोजी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस तथा न्यायमूर्ती मा. भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भव्य शुभारंभ.. गडचिरोली जिल्हा न्यायालयात जाणे हे अहेरी, भामरागड , एटापल्ली, मुलचेरा तसेच सिरोंचा तालुक्यातील अंकीसा, आसरअली या […]
ब्रेकिंग ! – आता रेल्वेप्रमाणे एसटी बसचेही करता येणार लोकेशन ट्रॅक – एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी
सर्वसामान्य प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन आता घर बसल्या ट्रॅक करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या एमएसआरटीसी ॲपची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. सध्या अनेक बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र सध्या या ॲपची सेवा केवळ अधिकारी, कर्मचारी यांच्या पुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. एसटीचे लोकेशन बरोबर मिळते की […]
कृषी विभागातील ‘मागेल त्याला योजनां’मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे
महाडीबीच्या माध्यमातून सर्व ‘मागेल त्याला’ अशा स्वरूपातील योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे. अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे. त्याचवेळी शासनाचा ‘मागेल त्याला’ लाभ देण्याचा उद्देश यशस्वी होईल. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन संच अशा योजनांचा अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात यावा. त्यासाठी अर्ज प्रक्रिया कमी कालावधीची व सोपी करावी, अशी […]
शेतकऱ्यांनी ई पिक पहाणी करावी- तहसिलदार चेतन पाटील यांचे आवाहन
खरीप हंगामाची पिक लागवड सुरु झालेली असुन शेतकऱ्यांनी लवकरात लवकर असे आवाहन मूलचेऱ्याचे तहसिलदार चेतन पाटील यांनी केलेले आहे. त्यांनी स्वतः शेतात जाऊन शेतकऱ्यांना ई पिक पहाणी कशी करावी या बाबत मार्गदर्शन केले.या त्यांच्या सोबत तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, मंडळ अधिकारी युवराज भांडेकर, तलाठी प्रशांत मेश्राम, कृषी पर्यवेक्षक यु सी खंडारे, प्रितम आदे व […]
पीक विमा योजनेचा लाभ घ्या तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांचे आवाहन : ३१ जुलैपर्यंत मुदत
मुलचेरा: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२६ हंगामासाठी ३ वर्षासाठी अधिसूचितक्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये सदर योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम ३१ जुलै, २०२३ अशी आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय हे […]
मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच
अतिव दुखाःत होतो मायेचा स्पर्श! मृतदेह जपणुक करायला पुर्ण अहेरी ऊपविभागात साधन नव्हते.एवढ्या मोठ्या परिसरात केवळ एकच शितशवपेटी एका सामाजीक संस्थेकडे होती. *मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम* साहेबांना अडचण माहीत होती परंतु योग्य संस्थेला देण्याचा त्यांचा मानस होता.अहेरी ऊपविभागात समाजकार्यात अग्रेसर असलेल्या *टायगर ग्रुपला* शितपेटी प्रदान करण्यात आली.टायगर ग्रुप मार्फत ही सेवा अविरत सुरु आहे.केवळ आलापल्लीच नव्हे […]
शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोलीत येणार
शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी “शासन आपल्या दारी” उपक्रमातून 6.97 लक्ष नागरिकांना विविध योजना व सेवांचा लाभ वितरीत गडचिरोली, दि.06 : गडचिरोली जिल्हयात आत्तापर्यंत झालेल्या “शासन आपल्या दारी” उपक्रमातून 6.97 लक्ष नागरिकांना विविध योजना तसेच दाखले दिले आहेत. या उपक्रमातील जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित […]
गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांचा वाढदिवस मूलचेरा ग्रामीण रुग्णालयात बिस्कीट व फळ वाटप करून साजरा करण्यात आला
मूलचेरा:- गडचिरोली जिल्हापरिषद माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कांकडलवार यांनी आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात किंबहुना अहेरी उपविभागात खऱ्या अर्थाने विकासाची मशाल पेटवली.या आधीच्या ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य,जिल्हापरिषद सदस्य,सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हे पदे भूषविली आपल्या कारकिर्दीत शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना व सोयी सुविधा पुरविण्याचे कार्य त्यांनी केले.माजी जिल्हापरिषद अध्यक्ष […]
मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची – राष्ट्रपती मुर्मू
गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण गडचिरोली, दि. ५: देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले. गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभ व अडपल्ली येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीच्या कोनशिला समारंभास राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या […]