Central Bank of India Recruitment 2023, (Central Bank of India Bharti 2023) for 1000 Manager Scale II (Mainstream) Posts. Total: 1000 जागा पदाचे नाव: मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम) SC ST OBC EWS GEN Total 150 75 270 100 405 1000 शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) CAIIB (iii) ऑफिसर म्हणून -03/ लिपिक म्हणून-06 वर्षे अनुभव वयाची अट: 31 […]
Month: November 2024
गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन
ठाणे, दि. 3 : गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे येऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार राहुल शेवाळे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी आमदार रविंद्र […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनियुक्त मंत्र्यांसह मंत्रालयातील महापुरूषांच्या प्रतिमांना केले अभिवादन
मुंबई, दि. ४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात अलिकडेच समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांसह मंत्रालयातील जीजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मंत्री सर्वश्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील तसेच कु. आदिती तटकरे यांनीही महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्प […]
वर्षपूर्तीनिमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन
मुंबई, दि. ४ : राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका “पहिले वर्ष सुराज्याचे” आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य या मासिकाचे प्रकाशन आज करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, वरिष्ठ सनदी अधिकारी […]
मंत्रिमंडळ निर्णय : मंगळवार, दि. ४ जुलै २०२३
राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती हरित हायड्रोजन धोरण जाहीर, ८ हजार ५०० कोटीस मान्यता नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ८ हजार ५६२ […]
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर येथे आगमन; गडचिरोलीत पदवीदान समारंभ, तर कोराडीत सांस्कृतिक भवनाचे होणार लोकार्पण
नागपुरात प्रथम आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत नागपूर, दि. 4 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी 4 जुलैला सायंकाळी नागपुरात आगमन झाले. 5 जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर […]
मुलचेरा येथे मुद्रांक विक्रेता नाही ,स्टॅम्प पेपर साठी नागरिकांना अहेरी ला माराव्या लागतात फेऱ्या
मुलचेरा::-तब्बल तीन वर्षापासून मुलचेरा येथे मुद्रांक विक्रेता नसल्याने तालुक्यातील नागरिकांना स्टॅम्प पेपर साठी अहेरी किंवा चामोर्शी येथे चकरा माराव्या लागले परिणामी आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले असून शासकीय कार्यालयांशी निगडित प्रतिज्ञापत्रे, संमतीपत्र आदी शासकीय कामकाजांसाठी कोर्ट फी, स्टॅम्प पेपरची नागरिकांसह विद्यार्थांना आवश्यकता असते. परंतु मुद्रांक […]
समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर मुंबई, दि. १ – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण […]
बलशाली भारताच्या निर्मितीचा मार्ग वस्तू व सेवा करामुळे सुलभ होईल – राज्यपाल रमेश बैस
केंद्रीय वस्तू व सेवा कर कायद्याच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम मुंबई, दि. १ : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवा कराचे ‘गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स’ असे वर्णन केलेले आहे. हा कर प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणाऱ्यांना बक्षीस देतो, तर अप्रामाणिकांना शिक्षा करतो. या करामुळे बलशाली आणि आत्मनिर्भर भारताचा मार्ग सुलभ बनेल, असे उद्गार राज्यपाल रमेश […]