अंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश नागपुर महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

राज्यातील 14 कोटी जनतेच्या हितासाठी काम करू – विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार

सभागृहात घोषणा होताच आ. वडेट्टीवारांवर अभिनंदनाचा वर्षाव सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी विरोधी बाकावरील काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाचे विरोधी पक्षनेते पदी निवडी संदर्भातील पत्र विधानसभा अध्यक्ष यांचेकडे  देण्यात आले होते. आज सभागृहात विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षाकडून विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्तीची घोषणा करण्यात आली. सभागृहात घोषणा होताच […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या राज्य विदर्भ

लहान मुलांना जपा, तालुक्यात डोळ्यांची साथ पसरतेय :डॉ. ललित मल्लिक तालुका वैधकिय अधिक्षक मुलचेरा

मुलचेरा: सध्या पावसाचे दिवस असून या दिवसात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. मात्र तरीदेखील अनेक जंतूंचा प्रादुर्भाव होत असल्याने अनेकांना संसर्गजन्य आजाराची लागण होते. अशातच मुलचेरा तालुक्यात  लहान मुलांचे डोळे येण्याची साथ सुरु झाली आहे. अनेक शाळांमधील मुलांना याची बाधा झाल्याने शाळेतील विद्यार्थी उपस्थिती संख्या रोडावल्याचे चित्र आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत डोळ्यांच्या […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती विदर्भ

आता प्रत्येक नागरीकांना मिळणार आरोग्य संरक्षण कवच: डॉ ललित मल्लिक वैधकीय अधिक्षक मुलचेरा

मुलचेरा:- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आता आरोग्य कवच प्राप्त होणार आहे. जाणून घ्या कशी आहे हि योजना राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र यापुढे […]