अंतरराष्ट्रीय इतर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश निकाल राष्ट्रीय

BREAKING NEWS.! राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, खासदारकी पुन्हा मिळणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली-       देशाच्या राजकारणात या घडीला एक मोठी बातमी समोर आली असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा देत ; सूरत कोर्टानं सुनावलेल्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. राजकीय तज्ञांकडून एक प्रकारे हा मोदी सरकार’ला मोठा झटका मानला जात आहे. तर सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिल्याने, राहुल […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना पोस्टद्वारे माती परिक्षणासाठी पाठवता येणार

गेल्या काही महिन्यांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अशातच जून-जुलै महिन्यात कधी उन्हाच्या झळा, गुलाबी थंडी, तर कधी पावसाची रिमझिम यामुळे हवामानाचे चक्र फिरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पेरण्या केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान काही अडचण आल्यास किंवा बोगस बियाणांच्या घटना कमी करण्यासाठी सरकार वारंवार प्रयत्न […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

वीज ग्राहकांना महावितरणचे आवाहन फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका मंगेश बोन्डे कनिष्ठ अभियंता मराविविकं मर्या. वितरण केंद्र मुलचेरा

मुलचेरा:- वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन श्री.मंगेश बोन्डे कनिष्ठ अभियंता यांनी केले आहे. ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा,’ असे बनावट मेसेज […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंच्या येथील राजेश येलपुला यांच्या कुटुंबाला दिला आधार

अहेरी इस्टेटचे दानशूर राजे अंम्ब्रिशराव महाराज यांनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यात माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे दौऱ्यावर आले असता स्थानिक सिरोंच्या येथील रहिवासी असलेले राजेश येलपुला यांचे काही दिवसांपूर्वी दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे उपचारा दरम्यान कळलं त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर खूप मोठ संकट आलं होत,घरातला कर्ताधरता […]

अंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश नागपुर महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

राज्यातील 14 कोटी जनतेच्या हितासाठी काम करू – विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार

सभागृहात घोषणा होताच आ. वडेट्टीवारांवर अभिनंदनाचा वर्षाव सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी विरोधी बाकावरील काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाचे विरोधी पक्षनेते पदी निवडी संदर्भातील पत्र विधानसभा अध्यक्ष यांचेकडे  देण्यात आले होते. आज सभागृहात विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षाकडून विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्तीची घोषणा करण्यात आली. सभागृहात घोषणा होताच […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या राज्य विदर्भ

लहान मुलांना जपा, तालुक्यात डोळ्यांची साथ पसरतेय :डॉ. ललित मल्लिक तालुका वैधकिय अधिक्षक मुलचेरा

मुलचेरा: सध्या पावसाचे दिवस असून या दिवसात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. मात्र तरीदेखील अनेक जंतूंचा प्रादुर्भाव होत असल्याने अनेकांना संसर्गजन्य आजाराची लागण होते. अशातच मुलचेरा तालुक्यात  लहान मुलांचे डोळे येण्याची साथ सुरु झाली आहे. अनेक शाळांमधील मुलांना याची बाधा झाल्याने शाळेतील विद्यार्थी उपस्थिती संख्या रोडावल्याचे चित्र आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत डोळ्यांच्या […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती विदर्भ

आता प्रत्येक नागरीकांना मिळणार आरोग्य संरक्षण कवच: डॉ ललित मल्लिक वैधकीय अधिक्षक मुलचेरा

मुलचेरा:- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आता आरोग्य कवच प्राप्त होणार आहे. जाणून घ्या कशी आहे हि योजना राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र यापुढे […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या राज्य विदर्भ

प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान अंतर्गत मिलिट जनजागृती अभियान

तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या नेतृत्वात तालुक्यातील गावा गावातील प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य बाबत जनजागृती तसेच पौष्टिक करून धान्याचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती देण्याकरता कार्यक्रम राबविण्यात येत असून यावेळी मोजा कोपरआली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना कृषी सहायक प्रदीप मुंडे* यांनी पौष्टिक तृणधान्य लागवड पद्धत तसेच […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

तहसिल कार्यालय मुलचेरा येथे महसूल दिन साजरा

महसूल विभाग हा शासन आणि जनता यांच्यामधील दुवा तहसीलदार चेतन पाटिल मुलचेरा:- महसूल विभागाची नाळ ही शेतकरी तसेच ग्रामीण जनता यांच्याशी जोडलेली असल्याने हा विभाग शासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे, कोणत्याही विभागाची कोणतीही योजना राबविण्यात महसूल विभागाचे सहकार्य असते.महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. आपल्याला वेगवेगळया माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे,त्यामुळे […]