गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

व्हॉइस ऑफ मीडिया ची अहेरी तालुका कार्यकारीणी घोषित

अहेरी तालुकाध्यक्ष पदी मिलिंद खोंड तर कार्याध्यक्ष पदी अशोक पागे,अमित बेझलवार  यांची निवड अहेरी: आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  विश्रामगृहात आज(शनिवार)2 सप्टेंबर ला  व्हॉईस ऑफ मीडिया ची अहेरी तालुक्यातील  पत्रकारांची  बैठक घेण्यात आली. या बैठकीत  व्हॉईस ऑफ मीडिया चे विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक हे आभासी पध्दतीने सहभागी होऊन मार्गदर्शन केले त्यांनी संघटनेच्या पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

मा. पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पार पडला पोस्टे मुलचेरा येथील नवीन प्रशासकीय ईमारतीचे उद्घाटन

जिल्ह्रातील 51 व्या वाचनालयाचा लोकार्पण सोहळा पोस्टे मुलचेरा येथील भव्य जनजागरण मेळाव्यात शालेय विद्यार्थींनींना सायकली तर महिलांना धुररहीत शेगडीचे वाटप पोलीस दादालोरा खिडकीच्या कामकाजाकरीता पोस्टे मुलचेरा येथे केली स्वतंत्र कार्यालयाची केली उभारणी. मुलचेरा:- पोलीस स्टेशन मुलचेरा येथील नविन प्रशासकीय ईमारतीचे उद्घाटन समारंभ यासोबतच “एक गाव एक वाचनालय” अंतर्गत रविंद्रनाथ टागोर वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

तुमच्या पत्नीसोबत पोस्ट ऑफिस मध्ये उघडा ‘हे’ खाते; दरमहा मिळेल 9250 रुपये व्याज

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेमध्ये तुम्ही एकावेळेस खात्यात 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी, संयुक्त खाते म्हणजे पती-पत्नी एकत्र 15 लाख रुपये गुंतवू शकतात. सध्या या योजनेवर गुंतवणूकदारांना वार्षिक 7.4 टक्के व्याज मिळत आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मॅच्युरिटी कालावधीनंतर एकूण मूळ रक्कम काढू शकता किंवा तुम्ही 5-5 वर्षे वाढवू शकता. त्याच वेळी, […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बोटीने जलप्रवास करत तहसीलदार पोहोचले पाड्यावर

बोटीने जलप्रवास करत तहसीलदार पोहोचले पाड्यावर वेंगणुर येथे घेतले मतदार नोंदणी शिबीर वेंगणुर,सुरगाव आणि गरंजीला भेट मुलचेरा:भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरक्षण कार्यक्रम,2024 घोषित केलेला आहे.सदर कार्यक्रमांतर्गत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी कार्यक्रम राबविण्यासाठी मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील यांनी आपल्या चमुसह चक्क बोटीच्या साहाय्याने जलप्रवास करत तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भाग म्हणून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर विदर्भ

देशातील सर्वात मोठा निर्णय! मोदी सरकार आणणार `एक देश-एक निवडणूक` विधेयक..

नोटबंदी, कलम 370, समान नागरी कायदा यासह मोदी सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आता मोदी सरकार देशातील आाजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकार ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास देशात एकच निवडणूक पद्धती अवलंबली जाणार आहे 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन असणार आहे. या विशेष […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

समाजप्रबोधनाचे नवभारत टाइम्सचे कार्य मोलाचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि १ :- समाजाचे प्रबोधन करण्याचे, दिशा देण्याचे नवभारत टाइम्सचे कार्य मोलाचे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वांद्रे येथे नवभारत टाइम्सच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘एनबीटी उत्सव 2023’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सिवा कुमार सुंदरम, पार्था सिन्हा व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

देशात हवा प्रदूषणाचा वाढता धोका; प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुष्य होतंय 5 वर्षांनी कमी

जगभरात हवा प्रदूषणाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या अहवालात सांगितल्याप्रमाणे हवा प्रदूषणाच्या समस्येचा दक्षिण आशियातील लोकांच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम झाला आहे. हवा प्रदूषणामुळे त्यांचे आयुष्य 5.1 वर्षांनी कमी झाले आहे. त्यामध्ये बांगलादेश, भारत, नेपाळ व पाकिस्तानसारख्या देशांतील लोकांचा समावेश आहे. ‘एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स’ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कामगारांना दर्जेदार अत्याधुनिक सुरक्षा साधने पुरविणे काळाची गरज – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई, दि. १ : निष्काळजीपणामुळे एखाद्या कामगाराचा अपघात झाल्यास पैशाच्या स्वरुपात कितीही मदत केली तरी त्या कामगाराचे नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी शून्य अपघात धोरण अवलंबून उद्योजक, मालक, बांधकाम व इतर क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना दर्जेदार अत्याधुनिक सुरक्षासाधने पुरविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. ‘शून्य अपघात’ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आरोग्य विभागातील भरतीप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 1 :-राज्य शासनाच्या 75 हजार पदभरती धोरणांतर्गत आरोग्य विभागातील सुमारे 11  हजार जागांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया सुरू आहे. ही भरतीप्रक्रिया सुरळीत, पारदर्शी व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिले. आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेबाबत आयोजित आढावा बैठकीत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

नवीन चंद्रपूरच्या विकासकामांना गती द्या

पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आढावा बैठकीत निर्देश नागपूर, दि. : चंद्रपूर शहरालगतच्या ‘नवीन चंद्रपूर’ या भागातील प्रलंबित विकासकामांना गती देण्याकरिता या भागातील बसस्थानक, पोलिस स्टेशन, पोस्ट ऑफिस,रस्त्यांची दुरुस्ती, वीजपुरवठा यासारख्या पायाभूत सुविधांचे नियोजन करून त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे. सर्व सोयीसुविधायुक्त एक आदर्श शहर कसे उभे करता येईल, याकडे जिल्हा प्रशासन व विशेष नियोजन […]