राज्यातील ग्रामीण भागातील गरीबी निर्मुलनासाठी केंद्र शासनामार्फ़त दीन दयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (DAY-NRLM) राबविण्यात येत असून यासाठी राज्यात या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (Maharashtra State Rural Livelihoods Mission) अर्थात “उमेद” ची सन २०११ मध्ये स्थापना संदर्भिय शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे. सदर अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीबी […]
Day: November 23, 2024
पीएम विश्वकर्मा योजना
केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री विश्वकर्मा योजनेला 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात झाली. पारंपरिक कारागिरांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील विविध पारंपरिक 18 क्षेत्रांमध्ये कार्यरत कारागिरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या क्षेत्रांमध्ये सुतारकाम, नौकाबांधणी, चिलखतकार, लोहार, हातोडी व हत्यारे बनवणारे,चाव्या बनवणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार, […]
राज्यातील रखडलेल्या विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खाजगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई, दि. २७ : राज्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि बारामती या विमानतळांचे सक्षमीकरण करून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने ही पाचही विमानतळे खाजगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालविण्यास देण्यात आली होती. मात्र, गेल्या १४ वर्षांत या ठिकाणी विमानसेवा सुरु होऊ शकली नसल्याने त्यांचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घ्यावा. यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार […]
ब्राझीलच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
ब्राझील महाराष्ट्राशी कृषी सहकार्य मुंबई, दि. 27 : ब्राझीलने भारताचे महत्त्व ओळखले असून आपला देश भारताशी विशेषतः महाराष्ट्राशी कृषी क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक आहे, असे प्रतिपादन ब्राझीलचे भारतातील नवनियुक्त राजदूत केनेथ दा नॉब्रेगा यांनी येथे केले. राजदूत केनेथ दा नॉब्रेगा यांनी बुधवारी (दि. २७) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. […]