मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मराठी भाषा विद्यापीठ समितीचे अध्यक्ष सदानंद […]
Month: November 2024
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान
विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे, तरूण पिढी आणि देश घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यांच्या अडचणी सोडविण्याचे शासनाचे धोरण असून शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सन 2022-23 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण […]
महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, दि. 05 : शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक मोबाईल ॲप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवाणी, यू-ट्यूब, आकाशवाणी, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आदींचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त […]
अहेरीत आयुष्मान भव मोहीमेला सुरुवात
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात आयुष्मान भव ही आरोग्यविषयक मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आयुष्मान भव मोहीमेला सुरुवात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ कन्ना मडावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण वानखेडे आणि सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार पंकज नौनुरवार होते. या […]
राज्यातील 108 शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वितरण
सन 2022-2023 च्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय 108 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात 4 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.निवड करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत गणेशनगर येथील जिप प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक सुजय जगदीश बाच्छाड,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहुर्ली पंचायत समिती मुलचेरा येथील […]
पशुपालकांसह मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्डमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी – केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला
मुंबई, दि. ४ : देशातील पशुपालक आणि मच्छिमार यांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण अधिक सुलभतेने व्हावे यासाठी बॅंकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. कारण यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केले. दरम्यान, राष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून सिल्व्हर पॉम्फ्रेट (पापलेट ) मासा हा राज्य मासा म्हणून जाहीर करत […]
रांजणगाव येथे ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’; केंद्राकडून पहिल्या टप्प्यात ६२ कोटींचा निधी वर्ग
मुंबई, दि. ४ – राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार पुण्याजवळील रांजणगाव येथे महाराष्ट्रातील पहिला ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC) प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील ६२ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी एमआयडीसीकडे वर्ग केला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. देशात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनांना चालना […]
विकसित भारतासाठी विद्यापीठांना जागतिक दर्जाची ज्ञानकेंद्रे बनवूया– राज्यपाल रमेश बैस नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव पुरस्कारांचे वितरण
‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन नागपूर, दि. 04 : देशातील युवा पिढीला 21 व्या शतकातील जागतिक स्पर्धेसाठी तयार करण्याची गरज आहे. यासोबतच सर्वच क्षेत्रात अग्रेसर होत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून जगापुढे उभे राहायचे आहे. त्यासाठी विद्यापीठांमधून जागतिक दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत भारताला वैश्विक ज्ञान केंद्र बनविण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले. सिव्हिल […]
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत भरती
National Bank for Agriculture and Rural Development is an apex development financial institution in India, headquartered at Mumbai with regional offices all over India. NABARD Recruitment 2023 (NABARD Bharti 2023) for 150 Assistant Manager (Grade A) (RDBS) Posts. जाहिरात क्र.: 03/Grade A/2023-24 Total: 150 जागा पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी /B.E/B.Tech/MBA/BBA/BMS/ME/M.Tech/ […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती
The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. MPSC Recruitment 2023 (MPSC Bharti 2023) for 266 Assistant Professor, Associate Professor, & […]