राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी किष्टापुर दोडगेर येथील मृत इसमाचा शव स्वगावी नेण्यास वाहन उपलब्ध करून देत केली आर्थिक मदत..! अहेरी तालुक्यातील किष्टापुर दोडगिर येथील किष्टा मडावी वय ५४ वर्षे आपल्या शेतात पिकाला औषधी फवारणी करतांना अचानक पणे त्याचा नाकात औषधी गेल्याने ते आपल्या शेतात बेशुद्ध अवस्थेत पडले.पुढील उपचारासाठी तात्काळ अहेरी येथे ग्रामीण रुग्णालय दाखल केले […]
Day: November 23, 2024
नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे जागतिक बालिका दिन उत्साहात साजरा
जागतिक पातळीवर महिलांचे सशक्तिकीकरण करणे काळाची गरज. – दिपाली कांबळे, पि. एस. आय.मुलचेरा मुलचेरा- जागतिक पातळीवर महिलांचे सशक्तीकरण करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन दिपाली कांबळे पी.एस.आय. मुलचेरा यांनी नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय येथील रा. से . यो. विभाग तथा स्पर्श एनजीओ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलेल्या जागतिक बालिका दिन कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना […]
प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत आदिवासी शेतकरी बांधवाकरिता विवीध योजना
प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत केंद्रवर्त्ती अर्थसंकल्प योजना सन 2022-23 अंतर्गत अहेरी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अहेरी / मुलचेरा व सिरोंचा तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवाकरिता खालील योजना मंजूर आहे. तेव्हा ईच्छूक आदिवासी शेतकरी बांधवाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. योजनाचे अर्ज या कार्यालयालातून विनामूल्य घेऊन जावे व 10 दिवासाच्या आत आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण भरुन अर्ज […]
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी १७२० कोटी निधी !
प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय 10-10-2023 रोजी निर्गमित झाला आहे. सन २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी […]
लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती – मंत्रिमंडळ बैठक निर्णय !
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे […]